लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Raigad: जसखारमध्ये चारचाकी भस्मसात, शॉर्ट सर्किट की घातपात? पोलिसांकडून कसून तपास  - Marathi News | Raigad: In Jaskhar four wheeler burnt, short circuit or accident? A thorough investigation by the police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जसखारमध्ये चारचाकी भस्मसात, शॉर्ट सर्किट की घातपात? पोलिसांकडून कसून तपास 

Raigad News: उरण तालुक्यातील जसखार येथील आगरी कोळी समाजातील नामवंत कलाकार व  "आई  तुझं देऊळ "फेम सचिन  ठाकूर यांची  चारचाकी गाडी बुधवारी (४) रात्री काही गावगुंडानी आग लाऊन  जाळली आहे. ...

जैन समाजाचा मोठा विजय; प्रचंड विरोधानंतर केंद्राने झारखंड सरकारचा तो निर्णय रोखला - Marathi News | A great victory for the Jain community; The Center blocked that decision of the Jharkhand government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन समाजाचा मोठा विजय; प्रचंड विरोधानंतर केंद्राने झारखंड सरकारचा तो निर्णय रोखला

केंद्राच्या या हा निर्णयाला विविध शहरात निदर्शने करणाऱ्या जैन समाजाचा मोठा विजय मानला जात आहे. ...

Raigad: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून, आरोपीच्या २४ तासांतच आवळल्या मुसक्या, उरण पोलिसांची दमदार कामगिरी   - Marathi News | Raigad: Murder of an old woman for want of jewellery, accused's smile within 24 hours, strong performance of Uran police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून, आरोपीच्या २४ तासांतच आवळल्या मुसक्या

Crime News: बोकडवीरा येथील ललिता ठाकूर या महिलेची बुधवारी हत्या झाली होती.तिचे हातपाय रस्सीने करकचून बांधुन मृतदेह बाथरूममध्ये टाकून खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी अमोल शेलार फरार झाला होता. ...

BREAKING: दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे धक्के, जम्मू-काश्मीरमध्येही हादरे; केंद्र अफगाणिस्तानात - Marathi News | Earthquake tremors felt in Delhi and adjacent areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे धक्के, जम्मू-काश्मीरमध्येही हादरे; केंद्र अफगाणिस्तानात

दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र आहेत की जम्मू-काश्मीरपर्यंत हादरे बसले आहेत. ...

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Not calling Chhatrapati Sambhaji Maharaj a hero is an injustice to him Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय - देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते तर एकही हिंदू उरला नसता ...

बुलेटमधून येत होता असा आवाज ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला ३३ हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या - Marathi News | The traffic police imposed a fine of 33 thousand as if it was coming from a bullet, what exactly is the case? find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेटमधून येत होता असा आवाज पोलिसांनी ठोठावला ३३ हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण? पाहा

Traffic Police: जर तुम्हीसुद्धा तुमच्या बाइकच्या सायलेन्सरमधून फटाके किंवा गोळीसारखा आवाज काढत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमचा खिसा रिकामी होऊ शकतो. ...

भावाने समजूत घातली पण विवाहित बहिणीने ऐकले नाही, कौटुंबिक कलहातून स्वत:ला संपवले - Marathi News | The brother understood but the married sister did not listen, ending herself in a family feud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावाने समजूत घातली पण विवाहित बहिणीने ऐकले नाही, कौटुंबिक कलहातून स्वत:ला संपवले

गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक; पोलिसांनी काढली समजूत ...

IND vs SL 2nd T20I Live : उम्रान मलिकच्या 'वेगा'ला तोड नाही; श्रीलंकेच्या भानुका राजपक्षाचा उडवला दांडा, Video  - Marathi News | IND vs SL 2nd T20I Live : What a ball from Umran Malik, 147 kmph cleans up Bhanuka Rajapaksha, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उम्रान मलिकच्या 'वेगा'ला तोड नाही; श्रीलंकेच्या भानुका राजपक्षाचा उडवला दांडा, Video 

India vs Sri Lanka 2nd T20I Live :  कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी श्रीलंकेला आक्रमक सुरुवात करून  दिली आणि भारताच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. ...

Winter Session Maharashtra: महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात थंडीची लाट? पुन्हा गारठा वाढणार... - Marathi News | Cold wave in next three days in Maharashtra The hail will rise again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter Session Maharashtra: महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात थंडीची लाट? पुन्हा गारठा वाढणार...

राज्यातील अनेक भागात तापमान १० अंशापेक्षा खाली उतरेल ...