रशियाहून गोव्यात येणाऱ्या चार्टर्ड विमानाला सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विमान उझबेकिस्तानला वळवण्यात आले आहे. या विमानात 2 लहान मुले आणि 7 क्रू मेंबर्स असे एकूण 238 जण प्रवास करत आहेत. ...
वडाळा येथील कॉल सेंटर उद्ध्वस्त; ११ जणांना अटक ...
उपचार पद्धतीतील बारकावे जाणून घेणे सोपे होईल ...
आफ्रिकेसोबत सर्व क्षेत्रात भागीदारी वाढवणे गरजेचे... ...
यातील एका संशयिताच्या घरी पोलिस चौकशीला गेल्यानंतर त्याच्या आईला धक्का बसला. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला ...
Gandhi Godse Ek Yudh: या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे नथुराम गोडसेचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. ...
दोन आठवड्यांपासून छत्तीसगडच्या हद्दीत नदीतीरावर मुक्काम, भाकपाचाही पाठिंबा ...
२०२१ मध्ये शहरी भागात ३७ टक्के तर ग्रामीण भागात ६३ टक्के नोंद ...
दिल्लीच्या नायब राज्यपालांचे अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र ...
flight : प्रवासी विमान कंपनीकडून कोणत्या गोष्टींची मागणी करू शकतो. याबाबत जाणून घ्या, जेणेकरुन वेळ आल्यावर प्रवासी या अधिकारांचा लाभ घेऊ शकेल. ...