लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'...की माणसाचाच बाजार उठतो', कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Kushal Badrike's 'It' post is in discussion '...that the market of man only rises' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...की माणसाचाच बाजार उठतो', कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घराघरात पोहचला आहे. ...

आता मुकेश अंबानी 'ही' अमेरिकन कंपनी विकत घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | mukesh ambani planning to buy thrive capital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मुकेश अंबानी 'ही' अमेरिकन कंपनी विकत घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या सविस्तर...

Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती 84.7 अब्ज डॉलर इतकी आहे. ...

बऱ्याबोलानं अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा...; कोल्हापुरात कोळी समाजाचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Outcry march of tribal Koli community in Kolhapur, Provide Scheduled Tribe certificate, otherwise | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बऱ्याबोलानं अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा...; कोल्हापुरात कोळी समाजाचा आक्रोश मोर्चा

'रबर ताणाल बसेल झटका...आम्हाला ताणाल बसेल फटका' ...

कुत्रा झोपण्यापूर्वी एकाच जागी गोलगोल चक्कर का मारतो? जाणून घ्या यामागचं कारण.... - Marathi News | Know why dog turn around while sitting or sleeping | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्रा झोपण्यापूर्वी एकाच जागी गोलगोल चक्कर का मारतो? जाणून घ्या यामागचं कारण....

Dog : तुम्ही जसं कुत्र्यांना शिकवाल ते तसं करणार. काही दिवसातच कुत्रे फार समजदार होतात. त्यांची शिकण्याची क्षमता फार जास्त आहे. तेव्हाच ते तुमच्या इशाऱ्यावर काहीही काम करतात. ...

Shubman Gill Rahul Dravid: "माझे वडील अजूनही खुश नसतील, कारण..."; मालिकावीर ठरलेल्या शुबमन गिलने व्यक्त केली खंत - Marathi News | Shubman Gill says My father still wont be happy, because of this reason while saying to Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझे वडील अजूनही खुश नसतील, कारण..."; मालिकावीर गिलची वेगळीच खंत

न्यूझीलंड विरूद्ध भारताने ३-० अशी जिंकली मालिका ...

"अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा" - Marathi News | On the allegation made by Devendra Fadnavis, Gunaratna Sadavarte has demanded narco test of Ajit Pawar, Dilip Valse Patil and Vishwas Nangre Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा"

वळसे पाटील, अजित पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा. कट काय होता ते लक्षात येईल अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...

Kedar Jadhav: 12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा - Marathi News | Kedar Jadhav, who was away from cricket for 12 months, made a strong comeback and scored 596 runs in 7 innings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा

Ranji Trophy: क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर केदार जाधवने आतापर्यंत एक द्विशतक, एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. ...

मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी  - Marathi News | BEST Bus caught fire in Mumbai, passengers escaped with children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी 

BEST Bus caught fire: मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये बेस्टच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. ...

Investment Tips : १००० रुपयांच्या SIP नं बनू शकता लखपती, मिळतील ५० लाख; एक्सपर्ट्सचा सल्ला जरुर ऐका - Marathi News | Investment Tips You can become a millionaire with a SIP of 1000 rupees you will get 50 lakhs Be sure to listen to the advice of experts sip investment calculator | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१००० रुपयांच्या SIP नं बनू शकता लखपती, मिळतील ५० लाख; एक्सपर्ट्सचा सल्ला जरुर ऐका

आपण कोट्यधीश व्हावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असेल. आपण योग्य फायनॅन्शिअल टीप्स स्वीकारल्यास ते बनणे देखील सोपे आहे. ...