लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अंजुर येथील पुरातन सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती साजरी - Marathi News | Ganesh Jayanti celebrations at the ancient Siddhivinayak temple in Anjur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंजुर येथील पुरातन सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती साजरी

पेशव्यांचे अंजुर येथील गंगाजी नाईक यांच्या ३५२ वर्षे जुन्या वाड्यात देव्हाऱ्यात ३०५ वर्षांपूर्वी या पूजेतील सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. ...

जेएनयूनंतर जामियामध्येही PM मोदींवरील डॉक्युमेंट्रीमुळे वाद, काही विद्यार्थी ताब्यात - Marathi News | BBC documentry | After JNU, also in Jamia, Controversy due to documentary on PM Modi, some students detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयूनंतर जामियामध्येही PM मोदींवरील डॉक्युमेंट्रीमुळे वाद, काही विद्यार्थी ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीशी संबंधीत डॉक्युमेंट्रीचा वाद वाढत चालला आहे. ...

WPL vs PSL: 'पाकिस्तान सुपर लीग'च्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग आहे महिला IPLचा एक संघ - Marathi News | Womens IPL and Pakistan Super League Financial Budget price comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पाकिस्तान सुपर लीग'च्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग आहे महिला IPLचा एक संघ

यंदाच्या वर्षापासून रंगणार महिला IPL, तुम्ही कोणाला सपोर्ट करणार? ...

सांगलीतील आटुगडेवाडीत ढाब्यावर गोळीबार, मद्यधुंद तरुणांच्या दोन गटांत हाणामारी - Marathi News | Firing at a dhaba in Atugadewadi Sangli, Clash between two groups of drunken youths | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील आटुगडेवाडीत ढाब्यावर गोळीबार, मद्यधुंद तरुणांच्या दोन गटांत हाणामारी

‘मी सभापती आहे. गोळ्या घालीन’ अशी दिली धमकी ...

पंढरपुरात अपघात; एसटी बसखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident in Pandharpur A woman died on the spot after accident under an ST bus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात अपघात; एसटी बसखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

पंढरपूर शहरासोबतच तालुक्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र दिसून येत आहे.  ...

Tina Datta : 'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर - Marathi News | tina datta got an offer for lead role in telugu movie she will make dubut in south indian film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांचे करिअर बनते तक काही जणांचे संपते सुद्धा. टीना दत्ताला मात्र थेट चित्रपटाचीच ऑफर मिळाली आहे. ...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser : सलमानचा अ‍ॅक्शनपॅक्ड अवतार, आता पाहा 'किसी का भाई किसी की जान'चा ओरिजनल टीझर - Marathi News | Salman Khan Pooja Hegde Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा अ‍ॅक्शनपॅक्ड अवतार, आता पाहा 'किसी का भाई किसी की जान'चा ओरिजनल टीझर

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Out : १ मिनिट ४३ सेकंदाच्या या टीझरमध्ये भाईजान हटके लुकमध्ये पाहायला मिळतोय. ...

"रस्ते प्रकल्पातील बाधितांना पात्र होण्याकरीता २०१६ सालपर्यतची डेडलाईन ठेवावी" - Marathi News | A deadline of 2016 should be kept for those affected by road projects to be eligible | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"रस्ते प्रकल्पातील बाधितांना पात्र होण्याकरीता २०१६ सालपर्यतची डेडलाईन ठेवावी"

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मागणी, आयुक्तांची घेतली भेट ...

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील करणार विरोधकांशी चर्चा - Marathi News | chandrakant patil said Will hold talks with opponents for Kasba, Chinchwad by-elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील करणार विरोधकांशी चर्चा

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात विरोधक आणि महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाईल... ...