लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

औषधं न घेता हाय कोलेस्ट्रॉल करू शकता कंट्रोल, लगेच फॉलो करा हे 5 उपाय - Marathi News | Cholesterol control ayurvedic tips how to control cholesterol without medicine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :औषधं न घेता हाय कोलेस्ट्रॉल करू शकता कंट्रोल, लगेच फॉलो करा हे 5 उपाय

High Cholesterol : जर तुम्हाला औषधं न घेता कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायची असेल तर आम्ही तुम्हाला 5 उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही कोलेस्ट्रॉल वेळेवर कमी कर शकता आणि आपला जीव वाचवू शकता. ...

Pathaan-Tiger 3: 'टायगर ३'मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ?, सलमान खानने 'पठान'मधून दिली हिंट - Marathi News | Pathaan-Tiger 3: Shah Rukh Khan's cameo in 'Tiger 3'?, Salman Khan hints from 'Pathan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan-Tiger 3: 'टायगर ३'मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ?, सलमान खानने 'पठान'मधून दिली हिंट

Pathaan-Tiger 3: २५ जानेवारीला चार वर्षांनंतर किंग खानने 'पठाण' बनून रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून रेकॉर्ड तोडलेत, तर सलमान खानचा कॅमिओ देखील खूप पसंत केला जात आहे. ...

पाकिस्तानच्या बाबर आजमने पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; MS Dhoni, विराट कोहली यांच्याशी केली बरोबरी - Marathi News | Breaking News: Pakistan captain Babar Azam wins ICC ODI Cricketer of the Year 2022 award, he became foruth player to win this award for the second time in a row  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या बाबर आजमने पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; MS Dhoni, विराट कोहली यांच्याशी केली बरोबरी

आयसीसीच्या २०२२ मधील  सर्वोत्तम वन डे संघाचे कर्णधारपदही बाबर आजमकडे देण्यात आले आहे. ...

"नवरा दुसऱ्या बायकोला घरी घेऊन आला"; लाखो लोकांनी पाहिला महिलेचा Video, झाले भावूक - Marathi News | pakistani woman crying in video husband brings second wife at home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"नवरा दुसऱ्या बायकोला घरी घेऊन आला"; लाखो लोकांनी पाहिला महिलेचा Video, झाले भावूक

सिताराच्या पतीने दोन लग्न केले आहेत. तिने तिच्या अनेक व्हिडिओंमध्ये आपल्या पतीच्या दुसऱ्या पत्नीचा उल्लेख केला आहे. ...

Kangana Ranaut : आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...' - Marathi News | kangana ranaut praises shahrukh khan film pathaan says film should work good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...'

नुकतीच कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) या सिनेमाच्या एक इव्हेंटसाठी पोहोचली होती. ...

एचआयव्ही बाधित पतीकडून शारीरिक सुखाची मागणी; नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने हल्ला - Marathi News | Demanding physical pleasure from an HIV-infected husband; Knife attack on wife who refused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एचआयव्ही बाधित पतीकडून शारीरिक सुखाची मागणी; नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने हल्ला

लग्नानंतर पतीस एचआयव्ही असल्याचे समजल्यानंतर, पत्नी पुण्यात माहेरी येऊन विभक्त राहत होती ...

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत - Marathi News | Government committed to make Ratnagiri district a leader in all fields Uday Samant republic day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी पार पडला. ...

भारीच! दगड द्या अन् हवी ती मौल्यवान वस्तू घ्या; 'या' ठिकाणच्या हटके करंन्सीची जोरदार चर्चा - Marathi News | Give the stone and take the desired precious thing in yap village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! दगड द्या अन् हवी ती मौल्यवान वस्तू घ्या; 'या' ठिकाणच्या हटके करंन्सीची जोरदार चर्चा

१०० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या बेटावर सुमारे १२ हजार लोक राहतात, जे अनेक गावांमध्ये विभागले गेले आहे. ...

'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा- नाना पटोले - Marathi News | Expose BJP's sins through 'Haath Se Haath Jodo' campaign - Nana Patole, Republic Day was celebrated with enthusiasm at Tilak Bhavan, Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा- नाना पटोले

Nana Patole : लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरु केलेला लढा आपण पुढे नेऊ, असे आवाहन करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ...