म्हादई नदीचा मुद्दा वेर्ला-काणका पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत गाजला. ...
उद्या अर्थात 1 मार्चला कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळू शकते. ...
विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यावर त्यांना पुढील पेपरवर प्रतिबंध केला जातो व त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते ...
Aai kuthe kay karte: या व्हिडीओमध्ये ईशाने अरुंधतीप्रमाणे साधी कॉटनची साडी नेसली आहे. तर केसांची छान वेणी घातली आहे. ...
यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे. ...
विद्यावृद्धी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात ...
Indian Billionaires Net Worth: २० पैकी १४ भारतीय अब्जाधीशांनी गमावले एकूण $९८ अब्ज ...
दोनापावला जेटी उद्घाटनाच्या कार्यक्रमास डावलल्याचे प्रकरण ...
इंग्लंडला कसोटी विजयासाठी २ धावांची गरज... जेम्स अँडरसन स्ट्राईकवर अन् निल वॅगनर गोलंदाजीला... वॅगनरने टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेने जात होता अन् अँडरसनने बॅट सरकवली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले अन् अम्पारने बोट वर केले. ...
या संस्कृतीमध्ये वडील जेव्हा आपल्या मुलीसाठी वर शोधतो तेव्हा मुलीची पसंत आणि तिची ईच्छा हे जास्त महत्वाचं असतं. ...