लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ - Marathi News | virajas kulkarni marathi actor celebrating his birthday today wife shivani rangole shared cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ

आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे. ...

वीज दरवाढ केली तर रस्त्यावरची लढाई अटळ, माजी आमदार संजय घाटगेंचा इशारा - Marathi News | If the price of electricity is increased street fighting is inevitable, warns former MLA Sanjay Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज दरवाढ केली तर रस्त्यावरची लढाई अटळ, माजी आमदार संजय घाटगेंचा इशारा

महावितरणने वीज दरवाढीचा घाट घातला ...

शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस - Marathi News | Relief for farmers! Lumpy vaccine to be prepared in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस

शासकीय संस्थेमार्फत लस तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ...

नगरपरिषदेचे कर्मचारी कर वसुलीवर; कार्यालय ओस - Marathi News | Municipal employees went on tax collection; Office few, problems of citizens who have gone to work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगरपरिषदेचे कर्मचारी कर वसुलीवर; कार्यालय ओस

कामासाठी गेलेल्या नागरिकांची अडचण, आरमाेरीतील प्रकार ...

NPS Benefits : ‘या’ पाच कारणांमुळे एनपीएसमध्ये करा गुंतवणूक, Tax मध्ये मिळतो ट्रिपल फायदा - Marathi News | NPS Benefits Invest in NPS for these five reasons get triple benefit in Tax investment tips know details your money income tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘या’ पाच कारणांमुळे एनपीएसमध्ये करा गुंतवणूक, Tax मध्ये मिळतो ट्रिपल फायदा

National Pension System : NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम ही रिटायरमेंटबाबत एक उत्तम योजना मानली जाते. ...

शाब्बास पोरा! वडील रिक्षा चालक, आईचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू; पण 'तो' खचला नाही, झाला IAS - Marathi News | IAS Govind Jaiswal rickshaw puller son ias film series | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! वडील रिक्षा चालक, आईचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू; पण 'तो' खचला नाही, झाला IAS

IAS Govind Jaiswal : काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. ...

वेळेत मदतीला आई धावली, पण मुलाचा जीव नाही वाचवू शकली; साताऱ्यातील घटना - Marathi News | The youth ended his life in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वेळेत मदतीला आई धावली, पण मुलाचा जीव नाही वाचवू शकली; साताऱ्यातील घटना

नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही ...

रागात आक्रित घडलं; नात्यातील अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून एकास झोपेतच संपवलं - Marathi News | A relative's minor son killed one in his sleep by wounding him with an axe at Wasmat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रागात आक्रित घडलं; नात्यातील अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून एकास झोपेतच संपवलं

वसमत तालुक्यातील सेलू येथील घटना ...

IND vs AUS: "मेरिटच्या आधारे शुबमन गिललाच संधी मिळायला हवी", रवी शास्त्री यांचं मोठं विधान - Marathi News | Shubman Gill should get a chance on merit in the third Test against Australia, says Ravi Shastri | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मेरिटच्या आधारे शुबमन गिललाच संधी मिळायला हवी", रवी शास्त्री यांचं मोठं विधान

ravi shastri on shubman gill: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...