लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राष्ट्रीय विज्ञान दिननिमित शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन - Marathi News | Science Exhibition in Schools on National Science Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राष्ट्रीय विज्ञान दिननिमित शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन

प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते. ...

ऑपरेशन ब्लेड , झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकल चालकाला मारहाण - Marathi News | Operation Blade, medical driver assaulted for demanding sleeping pills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑपरेशन ब्लेड , झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकल चालकाला मारहाण

याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना मिळाला दिलासा - Marathi News | Pedestrian bridge over Srikrishna River has been opened to the relief of thousands of pedestrian citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना मिळाला दिलासा

उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानुसार काल बोरिवली पूर्व नॅशनल पार्क जवळ असलेला श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

Maharashtra Budget Session 2023: 'अंकल, अंकल...काकींना नाव सांगेल'; पवारांनी महाजनांना चिडवले, धनंजय मुंडेंनीही घेतली मजा! - Marathi News | Maharashtra Budget Session 2023: Leader of Opposition Ajit Pawar Teasing Minister Girish Mahajan in his speech at the convention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अंकल, अंकल...काकींना नाव सांगेल'; पवारांनी महाजनांना चिडवले, धनंजय मुंडेंनीही घेतली मजा!

Maharashtra Budget Session 2023: अजित पवारांच्या या विधानावर लगेच सभागृहात समोर बसलेले मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन काहीतरी बोलू लागले. ...

... तर कसलेल्या जमिनीवरच स्वतःचे सरण रचू; भूमिहीन शेतकऱ्यांचा संताप - Marathi News | ... So let's build our own shelter on what ground; Anger of landless farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... तर कसलेल्या जमिनीवरच स्वतःचे सरण रचू; भूमिहीन शेतकऱ्यांचा संताप

नाशिकच्या भूमिहीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला लेखी इशारा ...

मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन - Marathi News | Report unmetered autorickshaws; Appeal to RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन

Nagpur News ऑटोरिक्षा भाड्यात वाढ करण्यात आली असली तरी शहरात अनेक ऑटोचालक मीटरने प्रवासी वाहतूक करीत नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अशा ऑटोरिक्षांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. ...

भिवंडी महानगरपालिकेचा शासनाच्या मराठी भाषा विभागाकडू गौरव - Marathi News | Honored by the Marathi Language Department of the Bhiwandi Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिकेचा शासनाच्या मराठी भाषा विभागाकडू गौरव

मनपास राज्यस्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ...

महागाईच्या भडक्याचा भारताच्या विकासदराला झटका, GDP मध्ये पुन्हा घट! - Marathi News | indias q3 gdp growth moderates to 4 4 percent amid high inflation weak demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईच्या भडक्याचा भारताच्या विकासदराला झटका, GDP मध्ये पुन्हा घट!

India Q3 GDP Data : वाढत्या महागाईमुळे भारताच्या विकासाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. ...

गुपचूप केलेला खेळ पुढे आला; अखेर जाफराबादच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल - Marathi News | A game of stealth ensued; Finally, no confidence motion was filed against the Mayor of Jaffrabad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुपचूप केलेला खेळ पुढे आला; अखेर जाफराबादच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल

नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांच्यावर कामकाजात अनियमिततेसह भ्रष्टाराचाराचे आरोप ...