लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Mahindra 4 New SUV Launch: महिंद्रा करतेय जोरदार तयारी, बंद केलेल्या एसयुव्हीसह चार कार लाँच होणार - Marathi News | Mahindra 4 New SUV Launch: Mahindra is gearing up to launch four cars including a discontinued SUV 500 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्रा करतेय जोरदार तयारी, बंद केलेल्या एसयुव्हीसह चार कार लाँच होणार

याचसोबत महिंद्रा पॉप्युलर मिडसाईज एसयुव्ही महिंद्रा एक्सयूवी700 चे इलेक्ट्रीक व्हेरिएंटही आणणार आहे. ...

Samantha Ruth Prabhu:शूटिंग दरम्यान अभिनेत्री झाली जखमी, फोटो शअर करत दिली माहिती - Marathi News | Samantha ruth prabhu injured on the sets of citadel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Samantha Ruth Prabhu:शूटिंग दरम्यान अभिनेत्री झाली जखमी, फोटो शअर करत दिली माहिती

समांथाला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून तिचं चाहते काळजीत पडले आहेत. ...

५० लाख करदाते इन्कम टॅक्स रिफंडच्या प्रतीक्षेत, ई-पडताळणी होऊनही आयकर दावे प्रलंबित - Marathi News | 50 lakh taxpayers await income tax refund income tax claims pending despite e verification government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० लाख करदाते इन्कम टॅक्स रिफंडच्या प्रतीक्षेत, ई-पडताळणी होऊनही आयकर दावे प्रलंबित

विवरण दाखल झाल्यानंतर १५ दिवसांत परतावा देण्यात येईल, असा दावा आयकर विभागाने केला होता. ...

संजय राऊतांविरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले, 'हक्कभंगा'ची मागणी; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणं भोवणार? - Marathi News | MLAs of all parties unite against Sanjay Raut demand Infringement of rights Legislature be called Chor Mandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांविरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले, 'हक्कभंगा'ची मागणी; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणं भोवणार?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झालं आणि आजचा दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळानं झालेली पाहायला मिळाली. ...

Ind vs Aus 3rd test live : दैव देते आणि कर्म नेते! रवींद्र जडेजानेही केली चूक, भारताचे ७ फलंदाज ८२ धावांत तंबूत, Video  - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : Jaddu survives a review then he's dismissed the very next ball, Tod Murphy goes bang to get Virat Kohli out for 22, India 82/7 (24.5 ov) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दैव देते आणि कर्म नेते! रवींद्र जडेजानेही केली चूक, भारताचे ७ फलंदाज ८२ धावांत तंबूत, Video 

India vs Australia 3rd test live score updates :  तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. ...

Farhan Akhtar : फरहान अख्तरने पोस्ट शेअर करत मागितली चाहत्यांची माफी, काय आहे भानगड? - Marathi News | farhan akhtar australia concert cancel due to some reason fans Get Angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरने पोस्ट शेअर करत मागितली चाहत्यांची माफी, काय आहे भानगड?

Farhan Akhtar : होय, फरहानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, दिलगिरी व्यक्त केली आहे. ...

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | pimpri chinchwad water cut water supply cut off on Thursday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता... ...

संयुक्त राष्ट्रात भारतावर आरोप करणारी, भगवे कपडे, रुद्राक्षमाळ घातलेली 'ही' महिला कोण? - Marathi News | Who is Vijayapriya Nithyananda accusing India in the United Nations? a representative of Nithyananda | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :UN मध्ये भारतावर आरोप करणारी, भगवे कपडे, रुद्राक्षमाळ घातलेली 'ही' महिला कोण?

Gautam Adani : अदानी समूहाच्या शेअर्सनं पकडला स्पीड, ८ फेब्रुवारीनंतर वाढलं मार्केट कॅप; गुंतवणूकदारही खूश - Marathi News | Gautam Adani Adani Group shares gained speed market cap increased after February 8 Investors are also happy investment bse nse sensex | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्सनं पकडला स्पीड, ८ फेब्रुवारीनंतर वाढलं मार्केट कॅप; गुंतवणूकदारही खूश

अदानी समूहाच्या शेअर्सनं पकडला स्पीड, ८ फेब्रुवारीनंतर वाढलं मार्केट कॅप; गुंतवणूकदारही खूश ...