लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांची निदर्शने - Marathi News | demonstration of hundreds of aggrieved flat buyer holders in front of the mumbai suburban collectorate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांची निदर्शने

विविध रिअल इस्टेट प्रकल्पांच्या शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. ...

उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल! - Marathi News | case of extortion has been filed against the deputy sarpanch husband | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल!

वेगवेगळ्या उत्सवाच्या नांवावर करायचा खंडणीची मागणी! ...

Pune | भांडणातील मुलांची नावे सांग म्हणत मुलाला नग्न करुन काढले फोटो - Marathi News | Photographs were taken of the child naked to tell the names of the children in the fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | भांडणातील मुलांची नावे सांग म्हणत मुलाला नग्न करुन काढले फोटो

कपडे काढून त्याला नग्न करुन फोटो काढल्याचा प्रकार समोर... ...

नांदगाव स्टेशनवरील 'रेल रोको आंदोलन' तुर्तास स्थगित!, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची रेल्वे मंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Rail Roko Andolan at Nandgaon station postponed immediately! Union Minister Narayan Rane discussion with Railway Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नांदगाव स्टेशनवरील 'रेल रोको आंदोलन' तुर्तास स्थगित!, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची रेल्वे मंत्र्यांशी चर्चा

येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडणार ...

धक्कादायक! नाशिकमध्ये आठ वर्षीय चिमुकली मिनी स्कूल बसखाली सापडून ठार! - Marathi News | shocking an eight year old girl was found dead under a mini school bus in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! नाशिकमध्ये आठ वर्षीय चिमुकली मिनी स्कूल बसखाली सापडून ठार!

या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर- शरद पवार - Marathi News | ncp leader sharad pawar said Whose kasba was it, what decision did the people take | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर"

नागालँडमध्ये विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे... ...

सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्रप्रमुख, पेपर रनर बदलले - Marathi News | sindkhed raja taluka examination center head paper runner changed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्रप्रमुख, पेपर रनर बदलले

पेपर फुटल्याने शिक्षण विभागाची कारवाई : बुलढाण्यातील केंद्रप्रमुखांवरही कारवाई ...

खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी जनरल डायरप्रमाणे आम्हाला गोळ्या घालाव्यात, आनंद परांजपेंचं पोलीस आयुक्तांना आव्हान  - Marathi News | Instead of filing false cases, we should be shot like General Dyer, Anand Paranjapen's challenge to the Police Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी जनरल डायरप्रमाणे आम्हाला गोळ्या घालाव्यात, आनंद परांजपेंचं पोलीस आयुक्तांना आव्हान 

"आम्ही निधड्या छातीने या गोळ्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांच्या विरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला."  ...

सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत असल्याचा आनंद; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया - Marathi News | happy that the cm is inaugurating the beautiful work reaction of ncp mla Jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत असल्याचा आनंद; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असा सामना गेल्या काही दिवसंपासून रंगला आहे. ...