लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुलीच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; मुलाने पेपर देऊन घेतले अंत्यदर्शन - Marathi News | Accidental death of jawan who came home for girl's marriage; The boy gave the SSC paper and took the last darshan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलीच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; मुलाने पेपर देऊन घेतले अंत्यदर्शन

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील रहिवासी हनुमान यशवंता लिपणे हे त्रिपुरा येथे सीमा सुरक्षारक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होते. ...

पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची दमछाक - Marathi News | police are exhausted while trying to find the connection of the paper leak | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची दमछाक

साखरखेर्डा पाेलिसांनी सुरू केला तपास ...

डाेळ्यादेखत घराचे माेजमाप हाेताना आमदार राजन साळवींना अश्रू अनावर - Marathi News | MLA Rajan Salvi burst into tears while inspecting the house | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डाेळ्यादेखत घराचे माेजमाप हाेताना आमदार राजन साळवींना अश्रू अनावर

आमदार साळवी घरात देवपूजा करत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी घरात धडकले ...

लोणार सरोवर संवर्धनाच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान महोत्सव - Marathi News | national Science festival aimed at conservation of lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर संवर्धनाच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान महोत्सव

बुलढाण्यासह इतर जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश  ...

मोती तलावात निघाले ट्रॅक्टरभर मृत मासे; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप - Marathi News | Tractor loads of dead fish in Moti Lake of Jalana; Outrage among environmentalists | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोती तलावात निघाले ट्रॅक्टरभर मृत मासे; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे ...

राज्यात कारागृह अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नतीचे प्रस्ताव मागितले - Marathi News | request proposal for transfer and promotion of prison officers in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात कारागृह अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नतीचे प्रस्ताव मागितले

अपर पोलिस महासंचालकांचे निर्देश; मुंबई, पुण्याकडील अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी ...

सक्तीच्या इ-फाइलिंगविराेधात लातुरात जिल्हा वकील मंडळाचे आंदाेलन - Marathi News | Agitation of Latur District Advocate Board against Mandatory E-Filing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सक्तीच्या इ-फाइलिंगविराेधात लातुरात जिल्हा वकील मंडळाचे आंदाेलन

''सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय चुकीचा, गैरसाेयीचा आहे.'' ...

हृदयविकाराच्या झटक्यानंतर Sushmita Senनं पहिल्यांदाच केलं इन्स्टा लाइव्ह, तब्येतीबाबत माहिती देत म्हणाली... - Marathi News | Sushmita Sen goes on Insta Live for the first time after heart attack, gives information about her health and says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयविकाराच्या झटक्यानंतर Sushmita Senनं पहिल्यांदाच केलं इन्स्टा लाइव्ह, तब्येतीबाबत माहिती देत म्हणाली...

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. ...

ठाण्याच्या राेजगार मेळाव्यात ४४ कंपन्या बेराेजगारांसाठी ४१५२ रिक्त जागा घेऊन! - Marathi News | 44 companies with 4152 vacancies for the unemployed in the job fair of thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या राेजगार मेळाव्यात ४४ कंपन्या बेराेजगारांसाठी ४१५२ रिक्त जागा घेऊन!

जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुशिक्षेित बेराेजगारांसाठी महारोजगार मेळावा घेतला. ...