लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनसेच्या वाट्याला गेल्यानंच ‘त्यांचं’ मुख्यमंत्रिपद गेलं, राज ठाकरेंचा उद्धव यांना टोला  - Marathi News | mns leader raj thackeray targets uddhav thackeray chief minister mahavikas aghadi 17th anniversary thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या वाट्याला गेल्यानंच ‘त्यांचं’ मुख्यमंत्रिपद गेलं, राज ठाकरेंचा उद्धव यांना टोला 

भरतीनंतर ओहोटी येते हे भाजपनेही विसरू नये, राज ठाकरेंचा सूचक इशारा ...

Devendra Fadanvis: '...नाहीतर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल'; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने सभागृहात पिकला हशा - Marathi News | Devendra Fadanvis: Finance Minister Devendra Fadnavis presented the first budget of the Shinde-Fadnavis government in the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...नाहीतर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल'; फडणवीसांच्या विधानाने सभागृहात पिकला हशा

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित सादर करण्यात आला.  ...

Maharashtra Budget : मागासवर्गीय, आदिवासींच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प - नितीन राऊत - Marathi News | Maharashtra Budget turns its back on the development of backward classes, tribals - Nitin Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget : मागासवर्गीय, आदिवासींच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प - नितीन राऊत

Nitin Raut : मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांच्या मूलभूत प्रश्नाकडे आणि त्यांच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नितीन राऊत म्हणाले. ...

Raj Thackeray Live: “आमच्या वाट्याला जायचं नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं”; राज ठाकरेंनी सुनावलं - Marathi News | mns chief raj thackeray taunt uddhav thackeray on party anniversary sabha in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“आमच्या वाट्याला जायचं नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं”; राज ठाकरेंनी सुनावलं

Raj Thackeray Live: तुमचे हिंदुत्व म्हणजे नेमके काय, असा सवाल करत राज ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. ...

Raj Thackeray : आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ लवकरच दूर होईल - राज ठाकरे - Marathi News | We are not far from power, this evil will soon be removed - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ लवकरच दूर होईल - राज ठाकरे

Raj Thackeray : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली. यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे. ...

पतीच्या खून खटल्यात पत्नीच झाली फितूर, महिलेवर कारवाईचे जिल्हा न्यायालयाचे आदेश - Marathi News | In the husband's murder case, the wife became the traitor, the district court ordered action against the woman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पतीच्या खून खटल्यात पत्नीच झाली फितूर, महिलेवर कारवाईचे जिल्हा न्यायालयाचे आदेश

थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे पतीच्या खूनप्रकरणी न्यायालयात दाखल खटल्यात फिर्यादी पत्नीच फितूर झाल्याचा प्रकार घडला. ...

'राज्यात मनसेने जेवढी आंदोलने केली, तेवढी कोणत्याच पक्षाने केली नाही'-राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray: MNS Chief Raj Thackeray LIVE speech, 'No other party has done as many protests as MNS in the state'-Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यात मनसेने जेवढी आंदोलने केली, तेवढी कोणत्याच पक्षाने केली नाही'-राज ठाकरे

'मनसेने आतापर्यंत एकही आंदोलन अर्धवट सोडले नाही.' ...

"आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प"; छगन भुजबळांचा खोचक टोला - Marathi News | Chhagan Bhujbal slams Maharashtra Budget 2023 as it is just Jhumla for upcoming Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प"; भुजबळांचा खोचक टोला

अर्थसंकल्पातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचा आरोप ...

सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर - Marathi News | Satish kaushik last-rites at versova actor wife daughter emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर

वर्सोवा येथील स्मशान भूमीमध्ये सतीश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ...