लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | ST bus hit three Varakars alighting for Laghushanka; Incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना

सांगली येथील आठ ते दहा भाविक देहूला तुकाराम बीज करून नाशिक त्र्यंबकेश्वर याठिकाणी देवदर्शनासाठी जात होते ...

Ind vs Aus 4th test live : पॅट कमिन्सच्या आईचे निधन; ऑस्ट्रेलियन संघ आज काळ्या फिती दंडावर बांधून मैदानावर उतरणार  - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Mother of Pat Cummins passed away, Australian players will be wearing black armbands to mark the respect. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅट कमिन्सच्या आईचे निधन; ऑस्ट्रेलियन संघाने अहमदाबाद कसोटीसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

India vs Australia 4th test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. ...

नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला - Marathi News | As much as 1 25 crore was stolen from the PF due to name similarity cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला

पोलिसांत तक्रार दाखल. ...

तीन वर्ष लिव इनमध्ये राहिला, मुलं झाली; आता एकाच मंडपात दोन महिलांसोबत केलं लग्न - Marathi News | Telangana tribal man marries 2 women in one ceremony | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तीन वर्ष लिव इनमध्ये राहिला, मुलं झाली; आता एकाच मंडपात दोन महिलांसोबत केलं लग्न

Man Marry Two women: ही व्यक्ती गेल्या तीन वर्षापासून या महिलांसोबत लिव-इन-रिलेशनशिपमध्ये होता. ...

भुमिगत विद्युत केबलला आग; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात एकाचा मृत्यू - Marathi News | An underground electric cable caught fire in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भुमिगत विद्युत केबलला आग; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात एकाचा मृत्यू

आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यातून निघणारे धुराचे लोट एक ते दोन किलो मीटर वरुन दिसत होते.  ...

जीवघेणी होळी! पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओतलं पेट्रोल अन्...; दारूच्या नशेत धक्कादायक कृत्य - Marathi News | Police personnel poured petrol on constable's private part, a shocking act of drunkenness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवघेणी होळी! पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओतलं पेट्रोल अन्...; दारूच्या नशेत धक्कादायक कृत्य

50 वर्षीय कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोलची संपूर्ण बाटली ओतली. या धक्कादायक कृत्यानंतर पीडित कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण आपबीती सांगत न्याय मागितला आहे.  ...

दिंडोशीच्या रॉयल हिल्स सहकारी संस्थेत बिबट्याचा मुक्त संचार! सलग दोन दिवस मध्यरात्री या गच्चीवरून त्या गच्चीवर बिबट्याच्या उड्या! - Marathi News | Free movement of leopards in Dindoshi's Royal Hills Cooperative! Leopard jumps from this terrace to that terrace at midnight for two consecutive days! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या रॉयल हिल्स सहकारी संस्थेत बिबट्याचा मुक्त संचार! सलग दोन दिवस मध्यरात्री या गच्चीवरून त्या गच्चीवर बिबट्याच्या उड्या!

नागरिक भयभीत, तर वनखात्याचे दुर्लक्ष ...

रणबीर-श्रद्धाची जादू दुसऱ्या दिवशी ओसरली, 'तू झुठी मै मक्कार' च्या कमाईत घसरण; वीकएंडकडे लक्ष - Marathi News | Ranbir-Shraddha magic fades on day two everyone's eye on weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-श्रद्धाची जादू दुसऱ्या दिवशी ओसरली, 'तू झुठी मै मक्कार' च्या कमाईत घसरण

बॉलिवूडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर रोमॅंटिक कॉमेडी बघायला मिळत आहे. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरी; १ लाख ५५ हजारांचा दंड - Marathi News | abuse of a minor girl 20 years of hard labor A fine of 1 lakh 55 thousand alibaugh court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरी; १ लाख ५५ हजारांचा दंड

मिनीडोअर रिक्षामध्ये प्रवास करीत असताना ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयानं ठोठावली शिक्षा. ...