लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन ट्रकच्या अपघातात एकजण ठार, पाच जखमी - Marathi News | One killed, five injured in an accident involving two trucks | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन ट्रकच्या अपघातात एकजण ठार, पाच जखमी

ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून पडले होते. ...

IND vs WI 1st Test : पठ्ठा बराच 'फास्ट' निघाला! यशस्वी जैस्वालने पदार्पणात सचिन तेंडुलकरला टाकले मागे - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Yashasvi Jaiswal breaks impressive Sachin Tendulkar record on Test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पठ्ठा बराच 'फास्ट' निघाला! यशस्वी जैस्वालने पदार्पणात सचिन तेंडुलकरला टाकले मागे  

India vs West Indies 1st Test Live : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दोन मोठे निर्णय घेतले. ...

कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे अखेर अजित पवार गटात - Marathi News | Kale of Kopargaon, Lahamte of Akola finally in Ajit Pawar group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे अखेर अजित पवार गटात

आमदार आशुतोष काळे आणि आमदार डाॅ. किरण लहामटे यांचा अजित पवारांना पाठिंबा. ...

सातारच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य- शंभूराज देसाई - Marathi News | Shambhuraj Desai accepts the decision Eknath Shinde will take regarding the post of guardian minister of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य- शंभूराज देसाई

राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा ...

राष्ट्रवादीचे मंत्रीच नाराज? मिळाले राज्यमंत्र्यांचे बंगले; अजित पवार सोडून सगळे... - Marathi News | Is the NCP minister unhappy? Got state minister's bungalow; but Ajit Pawar got Devgiri of DCM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे मंत्रीच नाराज? मिळाले राज्यमंत्र्यांचे बंगले; अजित पवार सोडून सगळे...

दोघांच्या सरकारमध्ये तिसरा पक्ष सहभागी झाला आणि तीन तिघाडा, काम बिघाडा अशी परिस्थिती उद्भवली आहे. ...

Pune: गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर बलात्कार; खडकवासला येथील घटना - Marathi News | molestation of 15-year-old girl by giving gungy drug; crime at Khadakwasla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर बलात्कार; खडकवासला येथील घटना

पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...

“तथास्तु! भरतशेठ, तुम्ही नादच केलाय थेट”; अमोल मिटकरींचा ‘त्या’ विधानावर खोचक टोला - Marathi News | ncp ajit pawar group leader amol mitkari taunt shiv sena shinde group bharat gogawale about his statment over aditi tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तथास्तु! भरतशेठ, तुम्ही नादच केलाय थेट”; अमोल मिटकरींचा ‘त्या’ विधानावर खोचक टोला

Amol Mitkari Vs Bharat Gogawale: रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. ...

IND vs WI 1st Test : WTC Final मध्ये बाकावर बसवून ठेवला त्या आर अश्विनने आज इतिहास रचला; पहिला भारतीय ठरला  - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Historic moment in Indian Test cricket, Ashwin becomes the first Indian to take father - son wicket in Tests, West Indies 2/38,  Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पिता-पुत्राची विकेट घेऊन आर अश्विनने इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

India vs West Indies 1st Test Live : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये आर अश्विनला ( R Ashwin) न खेळवण्यावरून चांगलाच वाद रंगला होता. ...

'हिम्मत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवा', ब्रिजभूषण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान - Marathi News | Brij Bhushan On Priyanka Gandhi: 'If You Have Courage, Contest Against Me', Brij Bhushan Singh Challenges Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिम्मत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवा', ब्रिजभूषण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान

Brij Bhushan On Priyanka Gandhi: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी प्रियंका गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...