Indian Railway: उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले. आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. शिवाय अमृत भारत रेल्वेस्थानकांतर्गत खान्देशातील आणखी काही स्थानकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती रेल्वे ...
Buldhana: चिखली तालुक्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळा व पीएमश्री योजनेतील शाळेच्या माध्यमातून जि.प.शाळांना उभारी देण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे या हेतूला नख लावण्याचे काम शिक्षकांकडून होत असल्याचा प्रकार गांगलगाव जि.प.शाळेत उघडकीस आला. ...
Akola: पीडित युवती कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, अचानक ३३ वर्षीय युवक घरात शिरला आणि युवतीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. ...
Washim: समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. ...
Solapur: कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबद्दल साेलापुरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय च्या घोषणाही देण्यात आल्या. ...