लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Latur: उदगीर शासकीय दूध योजनेचा चेंडू आता दिल्ली दरबारात, प्रकल्प पुनरुज्जीवन समिती सक्रिय - Marathi News | Latur: Udgir Govt Milk Yojana Ball now in Delhi Darbar, Project Revival Committee active | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर शासकीय दूध योजनेचा चेंडू आता दिल्ली दरबारात, प्रकल्प पुनरुज्जीवन समिती सक्रिय

Latur: लातूर येथील बंद पडलेला शासकीय दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी पुनरुज्जीवन समिती सक्रिय झाली आहे. ...

Akola: सनदी लेखापाल यांचे दोन दिवसीय संमेलन शेगावात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येणार - Marathi News | Akola: Union Minister of State for Finance Bhagwat Karad will hold a two-day conference of chartered accountants in Shegaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सनदी लेखापाल यांचे दोन दिवसीय संमेलन शेगावात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येणार

Akola: शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...

Gondia: पिपरीया येथून दारूसह २१ हजारांचे साहित्य जप्त - Marathi News | Gondia: 21 thousand worth of materials including liquor seized from Piparia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पिपरीया येथून दारूसह २१ हजारांचे साहित्य जप्त

Gondia: सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे मोहफुलापासून दारू गाळणाऱ्या आरोपींकडून २१ हजार ८१० रुपयांचा माल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Bhiwandi: भिवंडीत बांगलादेशी नागरिकास अटक - Marathi News | Bhiwandi: Bangladeshi national arrested in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बांगलादेशी नागरिकास अटक

Bhiwandi: भारतात येण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही कागदपत्र नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात येऊन भिवंडीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय बांगलादेशी युवकास कोनगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. ...

Solapur: मावशीची नजर चुकवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं - Marathi News | Solapur: A minor girl was lured away after losing sight of her aunt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मावशीची नजर चुकवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं

Solapur: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचं प्रमाण सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढू लागले आहे. असाच प्रकार नव्यानं शुक्रवारी घडला. ...

कारागृहात आजपासून उद्याेगी बंदीजनांना पगारवाढ, काैशल्याचे होणार मूल्यमापन, २० ऑगस्टपासून अंमलबजावणी - Marathi News | Salary increase for Udyagi prisoners in jail from today, Kaishla will be evaluated, implementation from August 20 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात आजपासून उद्याेगी बंदीजनांना पगारवाढ, काैशल्याचे होणार मूल्यमापन

Amravati: राज्यातील कारागृहांत विविध उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या बंदीजनांना २० ऑगस्टपासून पगारवाढ लागू आली आहे. बंद्यांची सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

Akola: २७ दिवसांनंतर पुन्हा रेनकोट, छत्रीचा पुन्हा वापर सुरू, जिल्ह्यात दिवसभर रिमझिम पावसाची हजेरी - Marathi News | Akola: After 27 days, use of raincoats, umbrellas resumes again, drizzle rains throughout the day in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२७ दिवसांनंतर पुन्हा रेनकोट, छत्रीचा पुन्हा वापर सुरू, जिल्ह्यात दिवसभर रिमझिम पावसाची हजेरी

Akola: गेल्या २७ दिवसांत उघडीप दिल्यानंतर शनिवार १९ आॅगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा रेनकोट व छत्रीचा वापर सुरु केला. ...

Akola: अतिक्रमकांसमाेर महापालिकेचे लाेटांगण; दुसऱ्यांदा दिली मुदत, २१ ऑगस्ट पासून माेहीमेला करणार प्रारंभ - Marathi News | Akola: Atikramkansamaer municipal yard; The deadline given for the second time, Mayhimela will start from August 21 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमकांसमाेर महापालिकेचे लाेटांगण; दुसऱ्यांदा दिली मुदत, २१ ऑगस्ट पासून माेहीमेला प्रारंभ

Akola: शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत. ...

विराट कोहलीच्या समर्थनार्थ अख्तरसोबत 'दादा'गिरी; गांगुलीने शोएबला दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Former BCCI president Sourav Ganguly has questioned former Pakistan player Shoaib Akhtar over his statement about Virat Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या समर्थनार्थ अख्तरसोबत 'दादा'गिरी; गांगुलीने शोएबला दिले चोख प्रत्युत्तर

आपल्या विधानांमुळं नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...