लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कळवा रुग्णालयात नर्सची ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरली जाणार; १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाला आली जाग - Marathi News | 72 posts of nurses in Kalwa Hospital will be filled on contractual basis health department woke up after the death of 18 patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयात नर्सची ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरली जाणार

कळवा हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर येथील मनुष्यबळाचा विषय देखील चर्चेत आला होता. ...

सलमानच्या या अभिनेत्रीचा लग्नानंतर बॉलिवूडला रामराम, आता तिला ओळखणं झालं कठीण; कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | After the marriage of this actress of Salman, Bollywood is very popular, now it is difficult to recognize her; Who is her husband? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या या अभिनेत्रीचा लग्नानंतर बॉलिवूडला रामराम, आता तिला ओळखणं झालं कठीण; कोण आहे तिचा नवरा?

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या करिअरची सुरुवात जाहिरात आणि चित्रपटांमधून केली होती. ...

वली औरंगाबादी ते बशर नवाज; मराठवाडा म्हणजे उर्दुचे माहेरघर - Marathi News | Wali Aurangabadi to Bashar Nawaz; Marathwada is the home of Urdu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वली औरंगाबादी ते बशर नवाज; मराठवाडा म्हणजे उर्दुचे माहेरघर

वली औरंगाबादी, बशर नवाज, सिराज औरंगाबादी, दाऊद औरंगाबादी, सिकंदर औरंगाबादी, सफी औरंगाबादी यांच्या उर्दूतील योगदानाने मराठवाडा ही भूमी उर्दूचे माहेरघर ठरते ...

'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान; हजारो दिव्यांगानी घेतला मेळाव्याचा लाभ  - Marathi News | 'Divyang Welfare Department on Divyanga's doorstep' campaign; Thousands of disabled people benefited from the gathering | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान; हजारो दिव्यांगानी घेतला मेळाव्याचा लाभ 

दिव्यांगाच्या विविध योजनांबाबतच्या माहिती पुस्तिकेचे वितरण ...

कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती - Marathi News | Onion issue will be discussed with the center and the state government will find a solution Guardian Minister Dada Bhuse's information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती

केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. ...

सारं काही तिच्यासाठी: 8 वर्षानंतर अशोक शिंदे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | marathi actor ashok shinde new tv serial Sara Kahi Tichyasathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारं काही तिच्यासाठी: 8 वर्षानंतर अशोक शिंदे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; साकारणार 'ही' भूमिका

Ashok shinde: अशोक शिंदे बऱ्याच वर्षांनी झी मराठीवर पुनरागमन करत आहेत. ...

कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन - Marathi News | Funds for Katraj-Kondhwa road work will not be reduced; Chandrakant Patil's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत ...

सोहमनाथाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक; नागपंचमीनिमित्त वारुळाचे  पूजन - Marathi News | Thousands of devotees prostrate at the feet of Sohamnath Worship of Varula on the occasion of Nagpanchami | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोहमनाथाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक; नागपंचमीनिमित्त वारुळाचे  पूजन

मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सोहमनाथ महाराजांच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक झाले. ...

Closing Bell Today: सेन्सेक्समध्ये २६७ अंकांची वाढ, निफ्टी १९३५० च्या पुढे; बजाज फायनान्समध्ये ३% वाढ - Marathi News | Closing Bell Today Sensex up 267 points Nifty ahead of 19350 3 percent growth in Bajaj Finance stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्समध्ये २६७ अंकांची वाढ, निफ्टी १९३५० च्या पुढे; बजाज फायनान्समध्ये ३% वाढ

सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. ...