लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिल्हा परिषद शाळेतील मुले बोलतील जर्मन; नांदेडच्या भूमिपुत्राची ग्लोबल महाराष्ट्र संकल्पना - Marathi News | Zilla Parishad school children will speak German; Global Maharashtra concept of Bhumiputra of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिल्हा परिषद शाळेतील मुले बोलतील जर्मन; नांदेडच्या भूमिपुत्राची ग्लोबल महाराष्ट्र संकल्पना

विदेश सेवा अधिकारी डॉ. सुयश चव्हाण, असे या भूमिपुत्राचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील एक हजार शाळांतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यात येत आहे.   ...

मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, अन्यथा दंड भरा; पालिकेचा करदात्यांना इशारा  - Marathi News | last 3 days to pay property tax otherwise pay penalty bmc warning tax payers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, अन्यथा दंड भरा; पालिकेचा करदात्यांना इशारा 

नागरी सुविधा केंद्रे राहणार सुरू : चार हजार ३२० कोटी रुपये जमा. ...

मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं? - Marathi News | lok sabha election 2024 Prashant Kishor got angry when he asked the question during the interview video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?

Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

जुई गडकरीने गायलं लता मंगेशकर यांचं गाणं, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- "तुमचा आवाज..." - Marathi News | tharal tar mag fame actress jui gadkari sing lata mangeshkar bhay ithale sampat nahi song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीने गायलं लता मंगेशकर यांचं गाणं, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- "तुमचा आवाज..."

"भय इथले संपत नाही", 'ठरलं तर मग' फेम जुईने गायलं लता मंगेशकर यांचं गाणं ...

रंगीबेरंगी फुलांनी बहरणार महामार्गावरील दुभाजक; मनपाचा उपक्रम   - Marathi News | the beautification of the highway will bloom with colorful flowers initiative by bmc in mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रंगीबेरंगी फुलांनी बहरणार महामार्गावरील दुभाजक; मनपाचा उपक्रम  

महापालिकेच्या उद्यान विभागाने अलीकडेच शहरातील अनेक उद्यानांचा  कायापालट केला आहे. ...

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण - Marathi News | Opening Bell Sensex Nifty up SBI shines big drop in PowerGrid share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण

Opening Bell : शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी घसरणीनं झाली. परंतु नंतर त्यात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स १८२ अंकांच्या वाढीसह ७४,४०३.१३ अंकांवर काम करत होता. ...

मानसखंड एक्स्प्रेस पुण्याहून रवाना; भारत गौरव ट्रेनची दुसरी यात्रा, ३०२ पर्यटकांचा सहभाग - Marathi News | second journey of manaskhand express bharat gaurav tourist train for uttarakhand commencing from pune on 22 may 2024 | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :मानसखंड एक्स्प्रेस पुण्याहून रवाना; भारत गौरव ट्रेनची दुसरी यात्रा, ३०२ पर्यटकांचा सहभाग

Manaskhand Express Bharat Gaurav: मानसखंड एक्स्प्रेस टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून उत्तराखंडमधील कमी माहिती असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...

Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग - Marathi News | After taking care of the school, then with the help of his wife, the teacher-farmer flowered a purple garden | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

शिक्षक शेतकऱ्याची कमाल; खर्च हजारांत अन् उत्पन्न लाखात ...

बाणेर बालेवाडीतही रंगतेय काेरेगाव पार्कचं ‘नाइटलाइफ’; पब, बारच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | 'Night life' of Koregaon Park is also colorful in Baner Balewadi; Pub, Bar Permits Questioned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर बालेवाडीतही रंगतेय काेरेगाव पार्कचं ‘नाइटलाइफ’; पब, बारच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह

पुण्याच्या पश्चिम भागातील बाणेर, बालेवाडी, हिंजवडी तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील नाइटलाइफ चांगलीच फोफावली आहे.... ...