लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Temperature: उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा भडकला, पहा तुमच्या जिल्ह्यात कसे आहे तापमान.. - Marathi News | Temperature: The temperature has risen in North Maharashtra, see how the temperature is in your district.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature: उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा भडकला, पहा तुमच्या जिल्ह्यात कसे आहे तापमान..

तापमानाचा चढता आलेख, आज कोणत्या भागात कसा असेल पारा? ...

'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Shishir Shinde demanded CM Eknath Shinde to immediately expel Gajanan Kirtikar from the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गजानन कीर्तिकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिंदे गटातील नेत्याने केली आहे. ...

Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप - Marathi News | Swati Maliwal case mp said aap leader called me photos leak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. ...

HSC Result2024: आम्ही कष्ट करतो तू अभ्यास कर..!, गवंड्याच्या मुलाचं लख्ख यश - Marathi News | Balbhim Prakash Kokate from Kolhapur secured 94.17 percent marks in 12th | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :HSC Result2024: आम्ही कष्ट करतो तू अभ्यास कर..!, गवंड्याच्या मुलाचं लख्ख यश

कोल्हापूर : वडील गवंडी काम करतात, आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताची असली तरी पालकांनी त्याला कधीही काम करायला दिले ... ...

Vitthal Darshan शेतकरी वारकऱ्यांना आनंदाची बातमी, २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार - Marathi News | Good news for farmers varkari, Vitthal's padasparsha darshan will start from 2nd June | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vitthal Darshan शेतकरी वारकऱ्यांना आनंदाची बातमी, २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. सध्या गर्भगृह अन् चारखांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या आजूबाजूला लावण्यात आलेले बुलेटप्रूफ काचेचे आवरण काढण्यात आले आहे. ...

एकाला ६ महिन्यात, तर दुसऱ्याला २ वर्षात केलं आयुष्यातून आऊट; तनिषा मुखर्जीचा झालाय २ वेळा ब्रेकअप - Marathi News | kajol-sister-tanisha-mukherjee-love-life-breakup-in-6-months-uday-chopra-past-affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनिषा मुखर्जीचा झालाय २ वेळा ब्रेकअप; उदय चोप्रालाही केलं होतं एकेकाळ डेट

Tanisha mukherjee: तनिषा एकेकाळी बॉलिवूड अभिनेता उदय चोप्राला डेट करत होती. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले. ...

केसांचा झाडू झाला-वाढच नाही? या तेलाने २ मिनिटं मालिश करा, केस भराभर वाढतील -दाट होतील - Marathi News | Oil Blend For Hair Growth And Volume : Which Oil Is Best For Hair Growth Best Hair Growth Oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांचा झाडू झाला-वाढच नाही? या तेलाने २ मिनिटं मालिश करा, केस भराभर वाढतील -दाट होतील

Oil Blend For Hair Growth And Volume : तीन तेल मिक्स करून केसांची मसाज केली तर केसांची मसाज करा, हेल्थ कोच मनप्रती यांनी याबाबत अधिक माहिती दिली याहे. ...

मरगळ झटकून शासकीय योजना मार्गी लावा; झेडपी ‘सीईओ’ यांचे विभागप्रमुखांना निर्देश - Marathi News | Put the government scheme on high priority; Direction of ZP 'CEO' to head of department in coordination meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मरगळ झटकून शासकीय योजना मार्गी लावा; झेडपी ‘सीईओ’ यांचे विभागप्रमुखांना निर्देश

मागील दीड महिने निवडणुकीची आचारसंहिता, निवडणूक कामांमुळे शासकीय योजनांची कामे लटकली आहेत. ...

HSC Result2024: हॉटेल कामगार तरी बारावी परीक्षेत यश दमदार - Marathi News | Balu Bhagoji Adulkar, Suraj Bhagoji Mhetar and Avinash Niwas Morekar succeeded in the 12th examination by working in a hotel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :HSC Result2024: हॉटेल कामगार तरी बारावी परीक्षेत यश दमदार

कोल्हापूर : बारावी कला शाखेच्या बाळू भागोजी आडूळकर, सुरज भागोजी म्हेतर आणि अविनाश निवास मोरेकर या विद्यार्थ्यांनी हॉटेलमध्ये काम ... ...