दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमान क्रमांक ईके ५०८ मध्ये ३१० प्रवासी होते. पक्ष्यांच्या धडकेने विमानास मोठा धोका निर्माण झाला होता. ते कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती. ...
उन्हाळा संपत असताना ते पुन्हा गुजरातच्या दिशेने जातात. कालही ते असेच निघाले. मात्र दुबईहून मुंबईत येणाऱ्या विमानाला त्यांचा एक थवा धडकला आणि ३९ फ्लेमिंगोंचा श्वास कायमचा थांबला... ...
Pune Porsche Car Accident Update: बिल्डर विशाल अग्रवालला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोर्टाने सोडले असले तरी त्याला सज्ञान समजून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे. अशातच आरटीओ या प्रतापी मु ...
राज्य निवडणूक कार्यालय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. ...
Sonali Tanpure on Pune Porsche Car Accident: ६०० कोटींचा मालक असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले होते. या मुलाच्या शाळेतील कृत्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे य ...
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सोरेन यांची नियमित जामिनासाठीची याचिका फेटाळली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन कसा देता येईल, हे आधी न्यायालयाला सांगण्यास सांगितले. ...
मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याच्या निर्णयाला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले हाेते, तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत ...
कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ...