आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले हाेते, तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत ...
कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ...
परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला. ...
Israel-Hamas war : गाझामध्ये हमासविरोधात युद्ध लढत असलेले इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. नेतन्याहू यांच्या अटकेसाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टामधून अटक वॉरंटची मागणी करण्यात आली आह ...
Nagpur HSC Result; बारावीच्या निकालात दरवर्षी प्रावीण्य श्रेणीत किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणी व प्रथम श्रेणीचा नागपूर विभागाचा टक्का वाढला आहे. ...
Jharkhand News: सोशल मीडियाचा प्रसार वाढल्यापासून रील बनवण्याच्या नादात होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. झारखंडमधीस साहीबगंज जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रील बनवण्यासाठी एका तरुणाने १०० फूट उंच कड्यावरून पाण्यात उडी मार ...
Nagpur HSC Result: मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात यंदा तब्बल ५६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी ४३.०७ टक्के इतकी आहे. मागील वर्षी हाच आकडा ४५ (३५.१५ टक्के) इतका होता. ...
Nagpur Crime News: शेअर मार्केट व ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढून गंडविणारी ‘प्रोफेसर गँग’ हे या घोटाळ्यांचे केवळ एक लहान उदाहरण आहे. ही टोळी म्हणजे हिमनगाचे टोक असून अशा प्रकारचेच काम करणाऱ्या, मात्र वेगवेगळे नाव असलेल्या अनेक टो ...
Thane: धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यां ...