लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उल्हासनगर महापालिका टॅक्स पावती वाटप प्रकरण, महिलांचे धरणे आंदोलन - Marathi News | Ulhasnagar Municipal Tax Receipt Distribution Case, Women's Dharna Movement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका टॅक्स पावती वाटप प्रकरण, महिलांचे धरणे आंदोलन

या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने गुरवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केल्यावर, मोबदला देण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले. ...

दुचाकीवरून पडलेली महिला एसटीखाली चिरडून ठार - Marathi News | A woman who fell from a bike was crushed to death under ST | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीवरून पडलेली महिला एसटीखाली चिरडून ठार

ढोणी गावानजिकची घटना : पोलिसांत तक्रार ...

तापमान ४५ अंशावर, रुग्ण केवळ दोनच; उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे लेबल - Marathi News | At a temperature of 45 degrees, only two patients; Fever label for heatstroke patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तापमान ४५ अंशावर, रुग्ण केवळ दोनच; उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे लेबल

मेडिकल, मनपाचे शितकक्ष रिकामेच, नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे. ...

जल जीवन मिशनच्या कामास विलंब; १० ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित - Marathi News | Delay in work of Jal Jeevan Mission; Penal action proposed against 10 contractors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जल जीवन मिशनच्या कामास विलंब; १० ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित

 जल जीवन मिशन अंतर्गत सध्या जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे ५ पेक्षा जास्त कामे मंजूर असलेले ३७ ठेकेदार आहेत. ...

मेगा ब्लॉकसाठी एसटी आणि टीएमटी सज्ज; टीएमटीच्या अतिरिक्त ५० तर एसटीच्या २२ बस धावणार - Marathi News | ST and TMT ready for Mega Block; Additional 50 buses of TMT and 22 buses of ST will run | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेगा ब्लॉकसाठी एसटी आणि टीएमटी सज्ज; टीएमटीच्या अतिरिक्त ५० तर एसटीच्या २२ बस धावणार

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देणार आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असून त्या व्यतिरिक्त या बस उपलब्ध असणार आहेत ...

चोरट्यांना आंब्याचा मोह, सिनेस्टाईल चोरी; ३३० किलो आंबे चालत्या ट्रकमधून केले लंपास - Marathi News | Thieves are also tempted by mangoes, cinestyle theft; 330 kg of mangoes are made from a moving truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्यांना आंब्याचा मोह, सिनेस्टाईल चोरी; ३३० किलो आंबे चालत्या ट्रकमधून केले लंपास

ताडपत्री बाजुला करत त्यांनी पोत्यांमध्ये आंबे भरणे सुरू केले. वाहतूक कोंडी दूर झाल्यावर ट्रक कळमन्याच्या दिशेने जात असताना चोरटे आंबे पोत्यांमध्ये भरत होते. ...

काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Congress leader Rahul Gandhi ordered to appear before Pune court, what is the actual case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे.... ...

मतदानाच्या आकडेवारीत तफावत; मतमोजणी प्रक्रियेस स्थगिती द्या! - Marathi News | Variation in voting statistics; Suspend the counting process! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदानाच्या आकडेवारीत तफावत; मतमोजणी प्रक्रियेस स्थगिती द्या!

‘समनक’च्या उमेदवाराकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल ...

सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब - Marathi News | The film rejected by Salman, Ajay and Akshay also fell into the fold! Bright fate of the actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर १९९७ साली त्याचे नशीब उजळले. ...