लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये नरेंद्र मोदींची ध्यानधारणा; पाहा फोटो... - Marathi News | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial in Kanniyakumari, where Swami Vivekananda did meditation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये नरेंद्र मोदींची ध्यानधारणा; पाहा फोटो...

Narendra Modi : ध्यानधारणा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली. ...

Wheat Rate शेतकऱ्यांच्या गव्हाला विकायला २० रुपये किलो दर; ग्राहकांना तोच गहू मिळतो ३५ रुपयांत! - Marathi News | Wheat Rate 20 rupees per kg selling price for farmers' wheat; Consumers the same wheat buying for 35 rupees! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Rate शेतकऱ्यांच्या गव्हाला विकायला २० रुपये किलो दर; ग्राहकांना तोच गहू मिळतो ३५ रुपयांत!

दरातील या फरकाचा लाभ उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या घशातच अधिक ...

Pune Porsche accident: ‘बाळा’ला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगणाऱ्या धनवडेंचा फैसला पुढील आठवड्यात - Marathi News | Pune Porsche accident: ln Dhanwade asking 'baby' to write 300-word essay decision next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बाळा’ला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगणाऱ्या धनवडेंचा फैसला पुढील आठवड्यात

कल्याणी नगर अपघात प्रकरणात कारचालक मुलाला तातडीने जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. डी. एल. धनवडे सुरुवातीपासूनच वादात सापडले आहेत... ...

Cashew Cultivation बक्कळ पैसे देणाऱ्या या फळझाडाची लागवड कशी कराल? - Marathi News | Cashew Cultivation; How to cultivate cashew tree? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cashew Cultivation बक्कळ पैसे देणाऱ्या या फळझाडाची लागवड कशी कराल?

काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. जगात ब्राझील, भारत. इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. जगामध्ये भारताचा काजूच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. ...

सायबर भामट्यांचे १ हजार मोबाइल क्रमांक होणार ब्लॉक; मुंबई पोलिसांकडून ‘डीओटी’कडे यादी सादर - Marathi News | about 1000 mobile numbers of cyber pranksters will be blocked action by mumbai police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांचे १ हजार मोबाइल क्रमांक होणार ब्लॉक; मुंबई पोलिसांकडून ‘डीओटी’कडे यादी सादर

मुंबई पोलिसांकडून ‘डीओटी’कडे यादी सादर;चार महिन्यांत ४१० जणांना अटक. ...

रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मधून अंकिता लोखंडेच्या नवऱ्याचा पत्ता कट, विकी म्हणाला- "मी रिएल लाइफमध्येच..." - Marathi News | ankita lokhande husband vicky jain on not parcipating in khataron ke khiladi 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मधून अंकिता लोखंडेच्या नवऱ्याचा पत्ता कट, विकी म्हणाला- "मी रिएल लाइफमध्येच..."

'बिग बॉस' नंतर त्याला 'खतरों के खिलाडी'मध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण, आता रोहित शेट्टीच्या या शोमधून विकी जैनचा पत्ता कट झाल्याचं समोर आलं आहे. ...

Adani-Ambaniची कंपनी नाही, निवडणुकांच्या काळात 'या' सरकारी कंपन्यांचं मार्केट कॅप सर्वाधिक वाढलं  - Marathi News | Not Adani Ambani s company the market cap of government companies increased the most during lok sabha elections 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी अंबानींची कंपनी नाही, निवडणुकांच्या काळात 'या' सरकारी कंपन्यांचं मार्केट कॅप सर्वाधिक वाढलं

Government Company M-Cap : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या हंगामात कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक परतावा दिला आहे हे तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या... ...

साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती; आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजनेला सुरुवात - Marathi News | Creation of new Mahabaleshwar in Satara; As soon as the code of conduct is finished, the draft development plan begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती; आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजनेला सुरुवात

राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते ...

घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस, मग बघा कमाल! - Marathi News | Amazing benefits of lemon juice use in bath water | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस, मग बघा कमाल!

Lemon Skin Care Tips:लिंबाचा रस वेगवेगळ्या माध्यमातून सेवन करता. तेच जर लिंबाचा थोडा रस तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकला तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. ...