लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार? काँग्रेस खासदाराने केली मागणी - Marathi News | lok sabha election 2024 Will Rahul Gandhi be the Leader of Opposition in Lok Sabha? Congress MP made the demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार का? काँग्रेस खासदाराने केली मागणी

Rahul Gandhi : देशात एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे, एनडीएच्या सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. ...

Farmer on Social Media शेतकऱ्यांसाठी सोशल मीडिया ठरतेय वरदान - Marathi News | Farmer on Social Media; Social media is becoming a boon for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer on Social Media शेतकऱ्यांसाठी सोशल मीडिया ठरतेय वरदान

एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडिया शेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे. ...

मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली... - Marathi News | Narendra Modi's swearing-in postponed? TDP MP's claim, new date has come... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली...

Narendra Modi Latest News: मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी त्याच्या पुढची तारीख ठरल्याचा दावा केला आहे. ...

वजन वाढलंय? टेन्शन नको...! कमी करण्यात मेडिसीन प्रमाणे काम करतात या 5 फायबरयुक्त गोष्टी, आजपासूनच खायला सुरुवात करा - Marathi News | diet to weight loss include these 5 fibre rich foods in your weight loss diet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन वाढलंय? टेन्शन नको...! कमी करण्यात मेडिसीन प्रमाणे काम करतात या 5 फायबरयुक्त गोष्टी, आजपासूनच खायला सुरुवात करा

...मात्र, अशा 5 गोष्टी आहेत ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल. तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या पाच गोष्टी...? ...

Paddy Variety कोकण कृषी विद्यापीठ विकसित या भात बियाण्याची तब्बल १५० टन विक्री; काय आहेत याची वैशिष्ट्ये - Marathi News | Paddy Variety Sales of 150 tones of paddy seeds developed by Konkan Krushi Vidaypeeth; What is the features of Variety? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Variety कोकण कृषी विद्यापीठ विकसित या भात बियाण्याची तब्बल १५० टन विक्री; काय आहेत याची वैशिष्ट्ये

रत्नागिरीतील शिरगाव भात संशोधन केंद्रातर्फे 'सुवर्णा' या जातीला पर्याय म्हणून २०१९ साली 'रत्नागिरी ८' Ratnagiri 8 हे वाण विकसित केले होते. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे. ...

“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित - Marathi News | sanjay raut claims that in next Maharashtra assembly election maha vikas aghadi will win 185 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित

Sanjay Raut News: केंद्रात एनडीएचे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून इंडिया आघाडीचे सरकार येण्यात मजा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

Sangli: आटपाडीत बंद चारचाकी गाडीत आढळला मृतदेह, पोलिस तपास सुरु - Marathi News | Dead body found in locked four-wheeler in Atpadi Sangli, police investigation underway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आटपाडीत बंद चारचाकी गाडीत आढळला मृतदेह, पोलिस तपास सुरु

मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून, मृत्यू नेमका कशाने झाला? याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. ...

दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा - Marathi News | Huge majority twice, this time 'Charimundya Cheet'; Latur's defeat will make the BJP think | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा

लातूर लोकसभेच्या विजयाने कॉँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ठाकरे सरकार पाडले ते लोकांना नाही आवडले - अनिल देसाई - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: People did not like Thackeray's overthrow - Anil Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकार पाडले ते लोकांना नाही आवडले - अनिल देसाई

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शिंदेसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव करत उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. ...