लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हो, काँग्रेस जिंकू शकते! टिळक भवनमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Yes, Congress can win! Activists expressed their faith in Tilak Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हो, काँग्रेस जिंकू शकते! टिळक भवनमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास

कार्यकर्त्यांची मेहनत आणि शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्ग, मागासवर्ग समाज अशा सर्वांनी पक्षाला भरभरून मतदान केल्याने पक्षाला पुन्हा ‘अच्छे दिन’ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  ...

प्रफुल्ल पटेल यांच्या सात सदनिकांची जप्ती रद्द - Marathi News | Seizure of seven flats of Praful Patel cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रफुल्ल पटेल यांच्या सात सदनिकांची जप्ती रद्द

रविवारी होऊ घातलेल्या रालोआ सरकारच्या शपथविधीपूर्वी पटेल यांना दिलासा मिळाला. ...

‘यूपीआय’द्वारे एसटीची तिकीट विक्री वेगात - Marathi News | ST ticket sales through 'UPI' at high speed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘यूपीआय’द्वारे एसटीची तिकीट विक्री वेगात

प्रवाशांची सुट्या पैशांची चिंता मिटली, पाच महिन्यांत ३६ कोटींचे उत्पन्न  ...

एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ - Marathi News | Air India - vistara merger finally on track | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ

या विलीनीकरणानंतर एअर इंडिया ही भारतीय कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाणार आहे.  ...

गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली - Marathi News | Go-First's mortgage will be by selling the land, recovery of only 50 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली

ठाणे येथील जमिनीचा २२ जुलैला लिलाव ; १९६५ कोटी रुपये मिळणार ...

केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा - Marathi News | ED opposes Kejriwal's bail application, investigation agency claims in court that it has strong evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा

दिल्लीतील मद्य धोरणाशी निगडित मनी लाँड्रिंगप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.  ...

शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक - Marathi News | Shinde, Fadnavis, Pawar meeting at Patel's residence in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक

संसद भवनातील भाजप-रालोआची नेते निवडीची बैठक संपल्यानंतर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हेही उपस्थित होते. ...

Animal Vaccination : शेतकऱ्यांनो जनावरांचे लसीकरण करा! पशुसंवर्धन विभागाकडून मोहीम - Marathi News | Animal Vaccination dairy farmring Farmers vaccinate animals Campaign by Department of Animal Husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Vaccination : शेतकऱ्यांनो जनावरांचे लसीकरण करा! पशुसंवर्धन विभागाकडून मोहीम

पशुधनामध्ये विविध रोगाच्या प्रतिबंधाकरिता लसीकरण करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने लाळ खुरकूत, पीपीआर, घटसर्प, फऱ्या व लम्पी त्वचारोग या आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या आजारांचा समावेश होतो. ...

यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम - Marathi News | expectation from new government on UCC, Population Control Act remains high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम

आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार ? : मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता ...