सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal ) यांच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसे हळदी फंक्शन आणि इतर तपशीलही समोर येत आहेत. ...
Assam Home Secretary Shiladitya Chetia shoots himself : शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी अगामोनी बोरबरुआ या ४० वर्षांच्या होत्या. नेमकेअर हॉस्पिटलमध्ये दुपारी ४.२५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. ...