लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोठ्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स किरकोळ वाढीसह, तर निफ्टी घसरणीसह बंद; बँक निफ्टीत मोठी तेजी - Marathi News | Sensex closes marginally higher Nifty lower after big swings Big boom in Bank Nifty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स किरकोळ वाढीसह, तर निफ्टी घसरणीसह बंद; बँक निफ्टीत मोठी तेजी

शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान बुधवारी मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. बुधवारी अस्थिर व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स ३६ अंकांच्या मजबुतीसह ७७३३८ वर बंद झाला. ...

समाजानं माझ्या पप्पांची काळजी घ्यावी; ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंच्या मुलीची आर्त हाक - Marathi News | OBC Community should take care of my Father; OBC hunger striker Navnath Waghmare daughter's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजानं माझ्या पप्पांची काळजी घ्यावी; ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंच्या मुलीची आर्त हाक

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी जालना येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस आहे.  ...

Video: कोरेगाव भिमा येथे भिंत कोसळून २ कामगारांचा मृत्यू तर ३ जखमी - Marathi News | 2 workers killed and 3 injured in wall collapse at Koregaon Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कोरेगाव भिमा येथे भिंत कोसळून २ कामगारांचा मृत्यू तर ३ जखमी

एका कामगाराचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

"संघात वयस्कर खेळाडू आहेत..."; कोचपदाच्या मुलाखतीत गौतम गंभीरला विचारले गेले ३ प्रश्न - Marathi News | Gautam Gambhir and WV Raman were reportedly asked three crucial questions during the CAC interview for the India head coach job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"संघात वयस्कर खेळाडू आहेत..."; कोचपदाच्या मुलाखतीत गौतम गंभीरला विचारले गेले ३ प्रश्न

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपणार आहे आणि टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. ...

Goat Farming शेळीपालन करताय: या आहेत शेळ्यांच्या टॉप पाच जाती - Marathi News | Goat Farming: Here are the top five breeds of goats | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goat Farming शेळीपालन करताय: या आहेत शेळ्यांच्या टॉप पाच जाती

शेळीपालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे. शेळीपालनाच्या व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली आहे. Goat Breed ...

Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही - Marathi News | Vanita kharat and shramesh betkar dance on Govinda song Angna Mein Baba Duaare Pe Maa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील वनिता खरात - श्रमेश बेटकरचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय (vanita kharat, maharashtrachi hasyajatra) ...

'मिलेगा ना सचिवजी' म्हणणारी पंचायतमधली ‘आजी’, आयुष्यभर झगडली आणि वयाच्या ७५ व्या वर्षी आता.. - Marathi News | As ‘Ammaji’ In ‘Panchayat’, 75-YO Abha Sharma Shows That Dreams Don’t Have an Age Limit | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :'मिलेगा ना सचिवजी' म्हणणारी पंचायतमधली ‘आजी’, आयुष्यभर झगडली आणि वयाच्या ७५ व्या वर्षी आता..

As ‘Ammaji’ In ‘Panchayat’, 75-YO Abha Sharma Shows That Dreams Don’t Have an Age Limit : पंचायत ३ मधल्या आभा शर्मा नक्की कोण? त्यांचा संघर्षमय प्रवास सोपा नव्हता.. ...

युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे :  मुख्यमंत्री - Marathi News | 60 to 90 paise per unit electricity price increase is not big for common people Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे :  मुख्यमंत्री

तामनारचे उद्घाटन ॲाक्टोबरपूर्वी ...

'अंतरपाट' मालिकेत लगीनघाई, थाटामाटात पार पडणार गौतमी-क्षितीजचं लग्न - Marathi News | Wedding In 'Antarpat' serial, Gautami-Kshitij's wedding will take place in a hurry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंतरपाट' मालिकेत लगीनघाई, थाटामाटात पार पडणार गौतमी-क्षितीजचं लग्न

Antarpat Serial : 'अंतरपाट' मालिका चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या नव्या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे. ...