लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बोल्ड सीन किंवा बोल्ड भूमिकाबाबत कुटुंबीयांची काय असते प्रतिक्रिया ? माधुरी पवारने स्पष्टचं सांगितलं... - Marathi News | Madhuri Pawar talk about reaction of the family on her bold scenes or bold roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन किंवा बोल्ड भूमिकाबाबत कुटुंबीयांची काय असते प्रतिक्रिया ? माधुरी पवार म्हणाली...

माधुरीने 'लोकमत फिल्मी'शी बोल्ड भुमिकांबाबत कुटुबीयांची काय प्रतिक्रिया असते, याबद्दल सांगितले आहे. ...

Smriti Mandhana create History! स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी; सचिन, रोहितच्या विक्रमाशी बरोबरी; मिताली राजला टाकले माघारी - Marathi News | Smriti Mandhana becomes the FIRST ever Indian cricketer to score more than one century in a bilateral women's ODI series, She has 3 hundreds from just 84 innnings in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी; सचिन, रोहितच्या विक्रमाशी बरोबरी; मिताली राजला टाकले माघारी

भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधना हिने सलग दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

मध, काही बियांचं सेवन करून थांबवा केसगळती; अनेक उपाय केले असतील हाही करून बघा! - Marathi News | Nutritionist suggest to eat these seeds with honey to reduce hair fall | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मध, काही बियांचं सेवन करून थांबवा केसगळती; अनेक उपाय केले असतील हाही करून बघा!

Hair Fall: लोक ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांची समस्या दूर होतेच असं नाही. ...

पुण्यात रस्त्यांवर यमाचे दर्शन! नुसतेच अपघात अन् थेट मृत्यू; ५ महिन्यात ७७१ जणांचा बळी - Marathi News | thousand accidents and direct deaths in pune city 771 people killed in 5 last months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रस्त्यांवर यमाचे दर्शन! नुसतेच अपघात अन् थेट मृत्यू; ५ महिन्यात ७७१ जणांचा बळी

पुणे जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांतील अपघातांचा आकडा पाहिला तर सगळ्यांचेच डोळे चक्रावतील. शेकडो अपघात, शेकडो मृत्यू आणि हजारो जखमी झाल्याचे आकडेवारीतून समोर येते.... (pune accident, pune accident news, pune porsche case, pune city police, pune rur ...

DAP Fertilizer शेतकऱ्यांनो डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत - Marathi News | DAP Fertilizer: Farmers should use alternative fertilizers to DAP fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :DAP Fertilizer शेतकऱ्यांनो डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत

महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सद्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान जखमी - Marathi News | Jammu-Kashmir : Encounter in Jammu and Kashmir's Baramulla; 2 terrorists killed, 1 jawan injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान जखमी

सध्या परिसरात सुरक्षादलाची शोधमोहिम सुरू आहे. ...

चर्चा तर होणारच! वंचितच्या उमेदवाराने बुक केली रेंज रोव्हर, फॉर्च्युनर; चार कोटी मोजले... - Marathi News | Discussion will happen! Vanchit Bhaujan Aghadi latur lok sabha candidate Narsing Udgirkar booked Range Rover, Fortuner; 4 crore rupees counted... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चा तर होणारच! वंचितच्या उमेदवाराने बुक केली रेंज रोव्हर, फॉर्च्युनर; चार कोटी मोजले...

निवडणुकीत पराभूत झालेले असले तरी लगेचच चार कोटींच्या आलिशान गाड्या बुक केल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. ...

'ठरलं तर मग' मालिकेतील रविराजच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलंत का?, तीदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | Did you see Tharala Tar Mag Serial Raviraj's real life daughter ? She is also an actress. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' मालिकेतील रविराजच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलंत का?, तीदेखील आहे अभिनेत्री

Sagar Talashikar : 'ठरलं तर मग' या मालिकेत रविराजची भूमिका अभिनेता सागर तळशिकर यांनी केली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, त्यांना तीन मुले आहेत आणि त्यातील एक मुलगी अभिनेत्री आहे. ...

'तो काय माझा मित्र नाही, पण...' अनुराग कश्यपविषयी नवाजुद्दीने केलं स्पष्ट वक्तव्य - Marathi News | nawazuddin-siddiqui-says-he-and-anurag-kashyap-are-not-friends-says-we-can-travel-5-6-hours-without-speaking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो काय माझा मित्र नाही, पण...' अनुराग कश्यपविषयी नवाजुद्दीने केलं स्पष्ट वक्तव्य

Nawazuddin siddiqui: आम्ही एकत्र बसलो तर एकमेकांशी एकही शब्द बोलणार नाही, असंही नवाज यावेळी म्हणाला. ...