लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; मराठवाड्यातील २० लाख नागरिकांची तहान टँकर भागवते - Marathi News | Wandering for water even in rainy season; The tanker quenches the thirst of 2 million citizens of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती; मराठवाड्यातील २० लाख नागरिकांची तहान टँकर भागवते

पाणीटंचाईचे संकट कमी होत नसून १९३८ टँकरने १३६० गावे ५८३ वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे. ...

दिंडोशीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सुनील प्रभू यांनी केला पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा - Marathi News | Regarding various issues of Dindoshi, MLA Sunil Prabhu followed up with the Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सुनील प्रभू यांनी केला पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा

कांदिवली पूर्व लोखंवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत, परंतू प्रत्यक्ष काम सुरू झाले नसून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची बाबत चर्चा केली. ...

सांगलीत नाना पटोले यांचा भाजपतर्फे निषेध - Marathi News | State President of Congress Nana Patole protested by BJP in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नाना पटोले यांचा भाजपतर्फे निषेध

'काँग्रेस पक्ष कसा घराणेशाही, गुलामगिरीला बळ देत असतो' ...

संकटसमयी आधार! निधनानंतर १०३५ जणांच्या नातेवाइकांना मिळाली विम्याची रक्कम - Marathi News | Support in times of crisis! After death, 1035 relatives received the insurance amount | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकटसमयी आधार! निधनानंतर १०३५ जणांच्या नातेवाइकांना मिळाली विम्याची रक्कम

तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा काढला का ? ...

आम्ही लाचार नव्हे तर स्वाभिमानी शिवसैनिक; खासदार संदीपान भुमरेंचा राऊतांना टोला - Marathi News | Shiv Sena leaders Sandipan Bhumre, Shambhuraj Desai criticized Uddhav Thackeray, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही लाचार नव्हे तर स्वाभिमानी शिवसैनिक; खासदार संदीपान भुमरेंचा राऊतांना टोला

संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता टीका टिप्पणी करायला पुढे येतात. त्यामुळे त्यांच्यावर फारसं लक्ष न दिलेले चांगले आहे असं त्यांनी सांगितले.  ...

वेध गणेशोत्सवाचे! गणरायाच्या ७० टक्के मूर्ती तयार; यंदा रामलल्लाच्या रूपातील मूर्तीचे आकर्षण - Marathi News | Vedha Ganeshotsav! 70 percent idol of Ganaraya ready; This year the attraction of Ganesha idol in the form of Ramlalla | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेध गणेशोत्सवाचे! गणरायाच्या ७० टक्के मूर्ती तयार; यंदा रामलल्लाच्या रूपातील मूर्तीचे आकर्षण

गणेशोत्सवाला ८० दिवस शिल्लक, मूर्तिकार गणरायाला साकारण्यात मग्न  ...

इंजिनिअर, एमबीए, बीएसस्सी पास तरुणांना व्हायचंय पोलिस!, खाकी वर्दीसाठी करतायत जिवाचे रान - Marathi News | Most Highly Educated Youth in Police Constable Recruitment in Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इंजिनिअर, एमबीए, बीएसस्सी पास तरुणांना व्हायचंय पोलिस!, खाकी वर्दीसाठी करतायत जिवाचे रान

सातारा जिल्हा पोलिस दलात २३५ रिक्त जागांसाठी तब्बल १३ हजार अर्ज प्राप्त ...

गौतम अदानी देशातील 'या' क्षेत्रात क्रांती घडवणार; 8.35 लाख कोटी रुपये गुंतवणार... - Marathi News | Gautam Adani will create a revolution in 'this' sector in the country; 8.35 lakh crore will be invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी देशातील 'या' क्षेत्रात क्रांती घडवणार; 8.35 लाख कोटी रुपये गुंतवणार...

अदानी ग्रुप दीर्घकाळापासून या क्षेत्रात काम करत आहे. ...

Satara: कास परिसरातील डोंगरमाथ्यावर भाताची रोपे फस्त करताहेत वन्यप्राणी, शेतकरी हतबल - Marathi News | Wild animals thrive on rice plants on hilltops in Kas area satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास परिसरातील डोंगरमाथ्यावर भाताची रोपे फस्त करताहेत वन्यप्राणी, शेतकरी हतबल

गव्यांकडून भाताच्या रोपांचे नुकसान ...