लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कल्याणमध्ये बसायला कुरकुर? एमडीआरएम, एजीएम दर्जाच्या अधिकाऱ्याची मागणी   - Marathi News | Senior officials of the railways grumbling to sit in Kalyan Demand for MDRM, AGM rank officer   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कल्याणमध्ये बसायला कुरकुर? एमडीआरएम, एजीएम दर्जाच्या अधिकाऱ्याची मागणी  

मध्य रेल्वेकरिता कल्याण स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण, त्या ठिकाणी रेल्वेचा एकही उच्चपदस्थ अधिकारी बसत नाही. ...

भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after the wall and roof of the house collapsed in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू

विमल विशेसर साह (वय ३५) असे तरुणाचे नाव आहे. नारपोली गावात राजाराम पाटील चाळ आहे.  ...

कशेडीतील बाेगद्याच्या ‘गळती’साठी ग्राउटिंग  - Marathi News | Grouting for leakage of sewers in Kashedi  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कशेडीतील बाेगद्याच्या ‘गळती’साठी ग्राउटिंग 

गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत यापैकी एका बोगद्यातून पहिल्यांदा हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती; ...

"ही खरी फायनल...", T20 वर्ल्ड कप जिंकताच मराठी अभिनेत्यानं केलं भारतीय संघाचं कौतुक - Marathi News | Marathi actor Hrishikesh Joshi Post After India Winning T20 World Cup 2024 Ind Vs Sa Final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''ही खरी फायनल...", T20 वर्ल्ड कप जिंकताच मराठी अभिनेत्यानं केलं भारतीय संघाचं कौतुक

सध्या सर्व स्तरांवर भारतीय टीमचं कौतुक करण्यात येत आहे. ...

मागच्या ६ महिन्यांत मला अनेकदा रडू वाटलं, पण...; वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पांड्याच्या शब्दांनी सर्वच भावुक! - Marathi News | ind vs sa final t20 2024 hardik pandya rohit sharma emotional video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागच्या ६ महिन्यांत मला अनेकदा रडू वाटलं, पण...; वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पांड्याच्या शब्दांनी सर्वच भावुक!

मागील काही महिन्यांपासून ट्रोलिंग सहन करत असलेल्या हार्दिक पांड्याने या विजयानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ...

ठाण्यात उपचाराअभावी मुरबाड येथे दोन बालकांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा - Marathi News | Two children die in Murbad due to lack of treatment Irresponsibility of the health system | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उपचाराअभावी मुरबाड येथे दोन बालकांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा

सर्पदंश झालेल्या व नवजात बालकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

पालघरमध्ये अल्पवयीन गरोदर मातेचा मृत्यू; पती, सासू, सासरे, आई-वडिलांवर गुन्हा - Marathi News | Minor pregnant mother dies in Palghar Crime against husband, mother-in-law, father-in-law, parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरमध्ये अल्पवयीन गरोदर मातेचा मृत्यू; पती, सासू, सासरे, आई-वडिलांवर गुन्हा

उपचारादरम्यान अल्पवयीन आईसह पाच महिन्यांच्या अभर्काचाही मृत्यू झाला ...

नाव दुसऱ्याचे, सौरपंप तिसऱ्याचा; मूळ लाभार्थी लाभापासून राहिला वंचित! - Marathi News | The name of the second, the solar pump of the third; The original beneficiary was deprived of benefits! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाव दुसऱ्याचे, सौरपंप तिसऱ्याचा; मूळ लाभार्थी लाभापासून राहिला वंचित!

एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत शेतात रोहित्र जोडणीचे काम सुरू असताना लाभार्थ्याच्या नावावर अज्ञाताने कृषी पंप उचलल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मूळ लाभार्थ्याला रोहित्र मिळत नसून सौरपंप योजनेचा देखील लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

T20 World Cup 2024 Prize Money: T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया बनली मालामाल! दक्षिण आफ्रिकेने पराभवानंतरही केली करोडोंची कमाई - Marathi News | T20 World Cup 2024 Prize Money Team India became rich by winning the T20 World Cup South Africa earned crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया बनली मालामाल! दक्षिण आफ्रिकेने पराभवानंतरही केली करोडोंची कमाई

T20 World Cup 2024 Prize Money: T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस सुरू झालाय. टीम इंडियाला बक्षीस म्हणून २० कोटी ४२ लाख रुपये मिळाले आहेत. ...