लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा सेनापती अन् विधानसभा निवडणूक; जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी  - Marathi News | Chief Ministership NCP Commander and Assembly Elections jayant patil reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा सेनापती अन् विधानसभा निवडणूक; जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी 

छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित केल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ...

१ जुलैपासून मोठे ५ बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, सविस्तर वाचा - Marathi News | new rule from 1st july lpg cylinder price to credit card sim card and pnb bank account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जुलैपासून मोठे ५ बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, सविस्तर वाचा

केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला काही नियमांमध्ये बदल करत असते. यामुळे आपल्या खिशावर परिणाम होत असतो. आता जून महिना संपणार असून जुलै महिन्याला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. ...

AFG vs SA Semi Final : ऐतिहासिक! दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; ८.५ षटकांत सामना जिंकला - Marathi News | AFG vs SA T20 World Cup 2024 Semi-final Live Match South Africa defeated Afghanistan to enter the World Cup final for the first time in history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; ८.५ षटकांत सामना जिंकला

AFG vs SA T20 World Cup 2024 Semi-final Live Match : दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा दारूण पराभव करून प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. ...

Today Daily Horoscope: २७ जून २०२४: आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस, नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल! - Marathi News | today daily horoscope 27 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: २७ जून २०२४: आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस, नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल!

 Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

T20 WC 24, Semi Final 1, AFG vs SA : अफगाणिस्तान ५६ वर ALL OUT! आफ्रिकेला फायनलचे तिकीट मिळवण्याची सुवर्णसंधी - Marathi News | T20 WC 20224, Semi Final 1, AFG vs SA Afghanistan 56 ALL OUT A golden opportunity for SOUTH Africa to get a ticket to the finals for the first time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तान ५६ वर ALL OUT! आफ्रिकेला फायनलचे तिकीट मिळवण्याची सुवर्णसंधी

South Africa vs Afghanistan Live Match Updates : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करून अफगाणिस्तानला अवघ्या ५६ धावांत सर्वबाद केले. ...

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार - Marathi News | India hockey team announced for Paris Olympics Harmanpreet Singh captain | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार

हाॅकी इंडियाने पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बुधवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. ...

टीम इंडिया, रोहितसाठी हा विश्वचषक जिंका! भारताचा 'आक्रमक' कर्णधार - Marathi News | Win this World Cup 2024 for Team India, Rohit sharma is India's aggressive captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया, रोहितसाठी हा विश्वचषक जिंका! भारताचा 'आक्रमक' कर्णधार

भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत भिडणार. ...

भारतीय संघाचे ‘मिशन फायनल’ इंग्लंडचे कडवे आव्हान; रोमहर्षक सामन्यासाठी क्रिकेट विश्व सज्ज - Marathi News | Indian team's mission final England's bitter challenge Cricket world is ready for a thrilling match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे ‘मिशन फायनल’ इंग्लंडचे कडवे आव्हान

भारत-इंग्लंड हा सामना एकप्रकारे अंतिम सामन्याआधीचा अंतिम सामना आहे. ...

कडक उन्हामुळे अब्राहम लिंकन यांचा पुतळाही वितळला; अमेरिकेत उष्णतेचा प्रकोप; तापमान ४५ अंशांवर - Marathi News | A statue of Abraham Lincoln also melted due to the hot sun A heat wave in America; Temperature at 45 degrees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कडक उन्हामुळे अब्राहम लिंकन यांचा पुतळाही वितळला; अमेरिकेत उष्णतेचा प्रकोप; तापमान ४५ अंशांवर

सध्या भारतासह जगभरात उष्णतेच्या लाटा येत असून, यामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...