लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माझ्या वक्तव्यावर ठाम, मेलो तरी माफी मागणार नाही; जितेंद्र आव्हाडांची स्पष्टोक्ती - Marathi News | Stick to my statement, I will not apologize even if I die; Jitendra Awhad's spoke clearly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझ्या वक्तव्यावर ठाम, मेलो तरी माफी मागणार नाही; जितेंद्र आव्हाडांची स्पष्टोक्ती

आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे, मुंब्र्यात आंदोलन ...

मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर - Marathi News | MNS leader Amit Thackeray met Malokar family in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर

कुटूंबियांच्याशी पाठीशी असल्याचे ठाकरेंनी केले स्पष्ट ...

फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Know your achievements before criticizing devendra Fadnavis, Parinay Phuke's criticism of Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आ. परिणय फुके यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले ते व्यंगचित्र ...

Orange Export Subsidy बांगलादेश संत्रा निर्यात सबसिडी संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Orange Export Subsidy Question marks on the decision taken by the state government regarding Bangladesh orange export subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Orange Export Subsidy बांगलादेश संत्रा निर्यात सबसिडी संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्यावर आयात शुल्क लावल्याने देशांतर्गत बाजारातील संत्र्याचे दर काेसळले आणि संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची मागणी व आंदाेलनाची दखल घेत संत्रा निर्यातीला अंबिया बहार हंगाम ...

कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा - Marathi News | Koregaon Constituency Election Democracy Vs. Dictatorship; Warning by Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा

'विरोधकांकडून मतदार नावे रद्दसाठी प्रयत्न सुरू' ...

"राम मंदिर आंदोलन 500 वर्षं चाललं..."; कृष्ण जन्मभूमी प्रकरणावरील HC च्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या... - Marathi News | shiv sena ubt mp Priyanka Chaturvedi commented on the HC's decision on the Krishna Janmabhoomi case says Ram Mandir Movement Lasts 500 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम मंदिर आंदोलन 500 वर्षं चाललं..."; कृष्ण जन्मभूमी प्रकरणावरील HC च्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या...

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले. ...

जमिनीच्या फेरफारसाठी तलाठ्याने घेतली ४० हजारांची लाच - Marathi News | Talathi took a bribe of 40 thousand for land conversion in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जमिनीच्या फेरफारसाठी तलाठ्याने घेतली ४० हजारांची लाच

परभणीच्या एसीबी पथकाची कारवाई, गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू ...

IAS ची तयारी करणाऱ्या मुलाचा मृत्यू; पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, 7 जणांना जीवदान - Marathi News | Death of son preparing for IAS; Parents took the decision of organ donation, life of 7 people saved | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :IAS ची तयारी करणाऱ्या मुलाचा मृत्यू; पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, 7 जणांना जीवदान

डॉक्टरांनी 24 वर्षीय मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर पालकांनी मोठा निर्णय घेतला. ...

"मोदींचे 'रील' मंत्री संतापले, कारण...", प्रियंका चतुर्वेदीचा अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा - Marathi News | priyanka chaturvedi shiv sena ubt mp on railway minister ashwini vaishnaw 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींचे 'रील' मंत्री संतापले, कारण...", प्रियंका चतुर्वेदीचा अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा

Priyanka Chaturvedi : अश्विनी वैष्णव यांना आत्मपरीक्षण करावं लागेल आणि देशाला उत्तर द्यावं लागेल, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितलं. ...