लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ? - Marathi News | Where have the leaders who stand to defend each other in the party gone? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे... ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत... असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास...? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ...

मध्यरात्री पावसाने झोडपले; भंडारदरा निळवंडेतून विसर्ग सुरू  - Marathi News | At midnight it rained; Discharge from Bhandardara Nilawanda dam begins  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मध्यरात्री पावसाने झोडपले; भंडारदरा निळवंडेतून विसर्ग सुरू 

शनिवारी दिवस रात्र मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्राला धुव्वाधार पावसाने झोडपून काढले. ...

farmer land : लहान शेतकरी होणार मोठा - Marathi News | Farmer land : Small farmer will become big | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :farmer land : लहान शेतकरी होणार मोठा

farmer land : आता सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक दिले जाणार आहे. ...

Rain Alert : आज पासून चार दिवस मुसळधार; पुणे, साताऱ्याला रेड, नाशिक, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी - Marathi News | Rain Alert : Heavy rain for four days from today; Red alert for Pune, Satara, Orange alert issued for districts of Nashik, Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : आज पासून चार दिवस मुसळधार; पुणे, साताऱ्याला रेड, नाशिक, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार   ५९६ कोटी रुपये, पिकांच्या नुकसानीपोटी मदतीचा निर्णय - Marathi News | Farmers will get Rs 596 crore, decision to help for crop damage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना मिळणार   ५९६ कोटी रुपये, पिकांच्या नुकसानीपोटी मदतीचा निर्णय

अवेळी पावसामुळे नाशिक विभागात ७३ हजार ५६७ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ४२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ...

राज्यात उभारली जाताहेत ५८२ संविधान मंदिरे, १५ ऑगस्टला एकाचवेळी उद्घाटन - लोढा - Marathi News | 582 constitution temples are being built in the state, simultaneously inaugurated on August 15 says Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उभारली जाताहेत ५८२ संविधान मंदिरे, १५ ऑगस्टला एकाचवेळी उद्घाटन - लोढा

 २६ जून या सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून संविधान मंदिरांची उभारणी करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता. या संविधान मंदिरात महिन्यातून एकदा  विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होतील. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीबाबत कार्यशाळा होईल.    ...

स्वबळावर लढण्याची घोषणा, तरी ‘राज’ मागण्यांना शिंदेंचा प्रतिसाद - Marathi News | Shinde's response to the 'Raj' demands despite the announcement of fighting on his own in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वबळावर लढण्याची घोषणा, तरी ‘राज’ मागण्यांना शिंदेंचा प्रतिसाद

अजित पवार गटाशी संघर्ष तरी पायघड्याच; विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी, एक सर्वेक्षण पूर्ण, दुसरे करणार सुरू ...

'मिळेल ते तिकीट घेऊन लेबनॉन सोडा'...'इस्त्रायल-लेबनॉनची परिस्थिती चिघळली; अमेरिकेने दिला इशारा - Marathi News | Leave Lebanon with whatever ticket you can get Israel-Lebanon situation worsened; America warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मिळेल ते तिकीट घेऊन लेबनॉन सोडा'...'इस्त्रायल-लेबनॉनची परिस्थिती चिघळली; अमेरिकेने दिला इशारा

वाढता तणाव पाहता लेबनॉनची राजधानी बेरूतमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही तिकीटावर लवकरात लवकर लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे. ...

सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर  - Marathi News | Three people drowned the temptation to swim in the dam killed them  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी ३:३०  वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत... ...