लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तुमच्याकडे 'हे' पॅनकार्ड असेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड! केंद्र सरकारने दिला इशारा - Marathi News | approval of pan 2 0 duplicate pan card may result in a fine of ten thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे 'हे' पॅनकार्ड असेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड! केंद्र सरकारने दिला इशारा

pan card 2.0 : केंद्र सरकारने पॅन २.० प्रकल्पाला मंजुरी दिली असून लवकरच सर्वांना QR कोड असलेले पॅन कार्ड मिळणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे डुप्लिकेट पॅनकार्ड आहे, त्यांना सरकारने इशारा दिला आहे. ...

अनधिकृत मासेमारी, देवगड समुद्रात कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई - Marathi News | Action on Karnataka high speed trawlers for illegal fishing Devgad sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अनधिकृत मासेमारी, देवगड समुद्रात कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई

मत्स्य विभागाच्या सागर सुरक्षा रक्षकांनी त्या बोटीवर उड्या मारून बोटीचे स्टेरिंग हाती घेत बोट ताब्यात घेतली. ...

कंगना राणौतला कसा वाटला विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'? म्हणाली- "आधीच्या सरकारने..." - Marathi News | actress Kangana Ranaut talk about Vikrant Massey The Sabarmati Report movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला कसा वाटला विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'? म्हणाली- "आधीच्या सरकारने..."

कंगना राणौतने संसद भवनात पंतप्रधान मोदींसोबत द साबरमती रिपोर्ट हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...

धक्कादायक! कॅफेवर पोलिसांनी टाकला छापा; पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे - Marathi News | Shocking Cafe raided by police The obscenity begins behind the curtain | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! कॅफेवर पोलिसांनी टाकला छापा; पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे

कॅफेत चहा व कॉफीचे साहित्य मिळून आले नाही. मात्र आतील बाजूस छोटे-छोटे कंपार्टमेंट तयार करून त्यात मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. ...

'गृह' खात्याचा आग्रह, भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष; गुलाबराव पाटील काय म्हणाले? - Marathi News | We want Eknath Shinde to remain in power, we have demanded the post of Home Minister from the BJP central leadership - Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गृह' खात्याचा आग्रह, भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष; गुलाबराव पाटील काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे हवे होते त्यांचा फायदा झाला असता असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.  ...

"भावी उपमुख्यमंत्री संजय शिरसाट"; छत्रपती संभाजीनगरात बॅनर, समर्थकांची उत्सुकता शिंगेला - Marathi News | "Future Deputy Chief Minister Sanjay Shirsat"; Banners in Chhatrapati Sambhaji Nagar, the supporters' curiosity peaked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"भावी उपमुख्यमंत्री संजय शिरसाट"; छत्रपती संभाजीनगरात बॅनर, समर्थकांची उत्सुकता शिंगेला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार विजयी झाले आहेत. यात आमदार संजय शिरसाट हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत. ...

Sugar Market : एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेवर काय होईल परिणाम - Marathi News | Sugar Market : What will be the impact of export license closure on sugar? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Market : एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेवर काय होईल परिणाम

साखर कारखानदारांना देण्यात येणारा एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने त्याचा परिणाम राज्यातील साखरेवर झाला आहे. वाचा सविस्तर (Sugar Market) ...

IPO ची ग्रँड लिस्टिंग; पहिल्याच दिवशी पैसा दुप्पट, ₹४५० वर पोहोचला भाव, तुम्ही घेतलाय का 'हा' शेअर? - Marathi News | Grand Listing C2C Advanced Systems Limited The money doubled on the first day the price reached rs 450 have you bought this share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO ची ग्रँड लिस्टिंग; पहिल्याच दिवशी पैसा दुप्पट, ₹४५० वर पोहोचला भाव, तुम्ही घेतलाय का 'हा' शेअर?

C2C Advanced Systems Limited Listing : या आयपीओची शेअर बाजारात ग्रँड लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी अपर सर्किटला धडक दिली. ...

दिल्लीत अजित पवार वेटिंगवर? सुनील तटकरे म्हणाले, "आम्हाला माहिती होतं की अमित शाह..." - Marathi News | Sunil Tatkare reaction to the news that Ajit Pawar is waiting in Delhi to meet Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत अजित पवार वेटिंगवर? सुनील तटकरे म्हणाले, "आम्हाला माहिती होतं की अमित शाह..."

अजित पवार हे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी पोहोचल्याची चर्चा होती ...