लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हायकोर्टात पोहोचली बडनेऱ्यातील उड्डाणपुलाच्या बांधकामाची कासवगती; दाखल केली जनहित याचिका - Marathi News | The slow pace of construction of the flyover in Badnera reached the High Court; Public Interest Litigation filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात पोहोचली बडनेऱ्यातील उड्डाणपुलाच्या बांधकामाची कासवगती; दाखल केली जनहित याचिका

Nagpur : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जुना बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाची कासवगती उच्च न्यायालयात पोहचली आहे. ...

रंगाचा बेरंग, किरकोळ कारणातून गारखेड्यासह वाळूजमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, दगडफेक - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Tension in Garkheda & Waluj After Clashes During Dhulivandhan; 7 Arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रंगाचा बेरंग, किरकोळ कारणातून गारखेड्यासह वाळूजमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, दगडफेक

गारखेड्याच्या इंदिरानगरात रात्री रहिवाशांच्या घरावर दगडफेक, लाठ्या काठ्यांनी वीजमीटर, वाहनांची तोडफोड ...

दुबईत अडकलेल्या लोकांसाठी धावून आला बॉलिवूड अभिनेता, म्हणाला- "मी तुमची फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था करेन..." - Marathi News | iran israel war bollywood actor sonu sood to help people who stuck in dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईत अडकलेल्या लोकांसाठी धावून आला बॉलिवूड अभिनेता, म्हणाला- "मी तुमची फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था करेन..."

युद्धाचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याने काही नागरिक दुबईतच अडकून पडले आहेत. त्या नागरिकांसाठी बॉलिवूडचा अभिनेता धावून आला आहे.  ...

साध्या कागदावर लिहिलेली वसीयत कायद्याने वैध आहे का? जाणून घ्या एक चूक किती महागात पडू शकते - Marathi News | Is a Handwritten Will on Plain Paper Legally Valid in India? Important Legal Rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साध्या कागदावर लिहिलेली वसीयत कायद्याने वैध आहे का? जाणून घ्या एक चूक किती महागात पडू शकते

Will Validity : आजकाल मृत्युपत्र करणे ही एक अत्यंत आवश्यक गरज बनली आहे. अनेक लोकांना त्याचे महत्त्व माहित नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याने ते साध्या कागदावर लिहून त्यावर सही केली तर ते वैध ठरेल का? ...

सततची वाहतूक कोंडी, अपघातांच्या सत्रामुळे 'आकाशवाणी चौक' पुन्हा बंद; पोलिसांचा मोठा निर्णय - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Akashwani Chowk Closed Again After Surge in Accidents and Traffic Jams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सततची वाहतूक कोंडी, अपघातांच्या सत्रामुळे 'आकाशवाणी चौक' पुन्हा बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

अधिकृत प्रगटन लवकरच होईल जाहीर : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची पुष्टी ...

युरोप व दक्षिण आशिया देशांत द्राक्षांची निर्यात सुरळीत सुरु; निर्यातीच्या द्राक्षांना काय मिळतोय दर? - Marathi News | Grape exports to Europe and South Asian countries have resumed smoothly; What is the price being paid for exported grapes? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोप व दक्षिण आशिया देशांत द्राक्षांची निर्यात सुरळीत सुरु; निर्यातीच्या द्राक्षांना काय मिळतोय दर?

grape export इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशातील केळी, द्राक्ष, कांदा, साखर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...

अनिल कपूरच्या धाकट्या लेकीला पाहिलंय का? अभिनयापासून दूर, तरीही कमावतेय कोट्यावधींची संपत्ती - Marathi News | Anil Kapoor's younger daughter rhea kapoor Away from acting, she still earns crores of wealth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरच्या धाकट्या लेकीला पाहिलंय का? अभिनयापासून दूर, तरीही कमावतेय कोट्यावधींची संपत्ती

अनिल कपूर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता. अनिल कपूरची लेक सोनम कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आपल्याला माहितच आहे. पण अनिल कपूरची धाकटी लेक लाईमलाईटपासून दूर असली तरीही आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहे. ...

असा फसला अपहरणकर्त्यांचा डाव; कापूरहोळ अपहरणप्रकरणी दोघे जेरबंद - Marathi News | pune crime news polices bravery foiled the kidnappers' plot; Two arrested in Kapurhol kidnapping case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असा फसला अपहरणकर्त्यांचा डाव; कापूरहोळ अपहरणप्रकरणी दोघे जेरबंद

- ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत माहिती समजताच सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावोगावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ...

इराणने खामेनेईंच्या दफनविधीचा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला, कारण काय..? - Marathi News | Iran Crisis: Iran postpones Khamenei's funeral indefinitely, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने खामेनेईंच्या दफनविधीचा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला, कारण काय..?

Iran Crisis : इस्रायल-अमेरिका हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढला! ...