लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप - Marathi News | The locals lock the school | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप

बुलडाणा तालुक्यातील धामणगाव येथील जि.प. शाळेत अपुरे शिक्षक; संतप्त गावकर्‍यांनी शाळेला कुलूप ठोकले. ...

गरिब रूग्णांनाही मिळणार रेडिऑलॉजी सुविधा - Marathi News | Radiology facility to get poor patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिब रूग्णांनाही मिळणार रेडिऑलॉजी सुविधा

विदर्भातील विविध जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांमध्ये किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येत आहे. ...

आश्रमशाळा प्राध्यापक संपावर - Marathi News | Ashram Shala Professor Stampar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्रमशाळा प्राध्यापक संपावर

परभणी : जिल्ह्यातील आश्रमशाळेला जोडलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी वेतनाच्या मागणीसाठी २१ आॅगस्टपासून महाविद्यालये बंद करुन संप पुकारला आहे. ...

शिवसेनेचे ‘बोंब मारो’ आंदोलन - Marathi News | Shivsena's 'Bomb Maro' movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेचे ‘बोंब मारो’ आंदोलन

उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्र : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ ...

बारामती तापाने फणफणली - Marathi News | Baramati Heat Function | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती तापाने फणफणली

शहर व तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ...

गणेश मूर्ती विक्रीतून २० कोटींची उलाढाल - Marathi News | 20 crore turnover from Ganesh idol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गणेश मूर्ती विक्रीतून २० कोटींची उलाढाल

अहमदनगर : गणेश मूर्तींसाठी नगरची बाजारपेठ संपूर्ण राज्यासह देशात प्रसिध्द आहे़ गणेशोत्सव काळात या मूर्तीविक्रीतून सुमारे वीस कोटी रुपयांची उलाढाल होते़ ...

काँग्रेसचा मेहकरवर दावा - Marathi News | Congress's Mehkar claimed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा मेहकरवर दावा

राष्ट्रवादीचा होणारा सातत्यपूर्ण पराभवामुळे काँग्रेसने मेहकर मतदारसंघावर दावा केला आहे. ...

खेड, मुळशी, बारामती सर्वसाधारण प्रवर्गासाठी - Marathi News | Khed, Mulshi, Baramati general category | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड, मुळशी, बारामती सर्वसाधारण प्रवर्गासाठी

जिल्हा परिषद क्षेत्रतील 13 पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. ...

चार वर्षीय मुलीचा खून - Marathi News | Four year old girl murdered | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चार वर्षीय मुलीचा खून

कोपरगाव : कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एका चार वर्षीय मुलीचा आपटून खून केल्याची घटना तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली़ ...