सरकारने कच्च्या आणि शुद्ध साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेची चव महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
नांदेड : माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांचे शुक्रवारी सकाळी रेल्वेने नांदेडात आगमन झाले़ यावेळी रेल्वेस्टेशन ते चिखलीकर यांचे निवासस्थान अशी रॅली काढली़ ...
मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही; मात्र मुख्यमंत्री कसा असतो, हे मी दोन महिन्यांनंतर दाखवितो, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
भोई समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भोई समाज क्रांती दल आणि अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली़ ...