लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सलाम न केल्याने तरुणाचा हात छाटला! - Marathi News | Halted the boy's hand by not saluting! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम न केल्याने तरुणाचा हात छाटला!

सलाम न केल्याबद्दल 17 वर्षाच्या तरुणाचा हात छाटण्याची धक्कादायक घटना विरुधुनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. ...

हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून 23 ठार - Marathi News | 23 killed in bus accident in Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून 23 ठार

हिमाचल प्रदेशच्या किनौर जिल्ह्यातील रोहतरंग गावात एक खाजगी बस 400 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 23 ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. ...

78 टक्के भारतीयांत बचतीचा अभाव - Marathi News | 78 percent Indians lack savings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :78 टक्के भारतीयांत बचतीचा अभाव

भारतीय कर्मचा:यांचे बचतीचे प्रमाण 16 टक्के असले तरी वाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या सुखी जीवनासाठी 78 टक्के भारतीय पुरेशी बचत करीत नाहीत, ...

अच्छे, नव्हे कठीण दिवस येणार - Marathi News | Good, not difficult days will come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अच्छे, नव्हे कठीण दिवस येणार

अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सामान्यांना भेडसावत असतानाच आगामी काळात अच्छे नव्हे तर कठिण दिन येणार असल्याचा इशारा भारतीय रिझव्र्ह बँकेने दिला आहे. ...

सेन्सेक्स 46 अंकांनी उंचावला - Marathi News | The Sensex has gained 46 points | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेन्सेक्स 46 अंकांनी उंचावला

एक दिवसाच्या घसरणीनंतर देशी शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा तेजी परतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 45.82 अंक आणि 15.80 अंकांनी बळकट झाला. ...

सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घट - Marathi News | Decrease in gold prices for the sixth consecutive day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घट

सलग सहाव्या दिवशी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. ...

न्यायाधीश निवडीच्या नव्या पद्धतीस सुप्रीम कोर्टात आव्हान - Marathi News | Challenge in the Supreme Court for the new method of selection of judges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीश निवडीच्या नव्या पद्धतीस सुप्रीम कोर्टात आव्हान

‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी मोदी सरकारने प्रस्तावित केलेली नवी पद्धत प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच तिच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...

झारखंड मुख्यमंत्र्यांविरुद्ध मोदींच्या सभेत घोषणा - Marathi News | Declaration in front of Jharkhand Chief Ministers Modi's meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड मुख्यमंत्र्यांविरुद्ध मोदींच्या सभेत घोषणा

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजपा कार्यकत्र्याकडून खिल्ली उडवली गेली़ गुरुवारी येथील वीज प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी हा प्रकार घडला़ ...

पंजाबी चित्रपट ‘कौम दे हिरे’वर अखेर बंदी - Marathi News | Punjabi film 'Kaum De Hiray' is finally banned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबी चित्रपट ‘कौम दे हिरे’वर अखेर बंदी

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्याकांडावर आधारित ‘कौम दे हिरे’ या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रलयाने गुरुवारी केली. ...