नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
ई-मेल आज 32 वर्षाचा झाला. मात्र, वेगाने संदेश पोहोचविणा:या या प्रणालीचे जनक भारतीय वंशांचे व्ही.ए. शिवा अय्यादुराई हे असल्याचे फारच कमी लोकांना माहीत असेल. ...
माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी दीक्षित यांच्याविरुद्ध हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ...
भाजपाला रोखण्याच्या दृष्टीने तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याच्या सर्व शक्यता माकपासह डाव्या पक्षांनी शनिवारी धुडकावून लावल्या़ ...
लष्कराच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतर विरोधकांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी शनिवारी आणखी एकदा 24 तासांची मुदत दिली. ...
फिलिपाईन्सच्या शांततारक्षक तुकडीवर सिरियातील गोलन टेकडय़ा भागात बंडखोरांनी हल्ला केला असल्याची माहिती फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री व्हॉल्टेअर गामीझ यांनी दिली. ...
लोकमत स्टिंग ऑपरेशनचा प्रभाव; वाशिम येथील सात विक्रेत्यांवर कारवाई : भुसावळ न्यायालयात होणार पेशी ...
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरातील जाट कॉलनीत जमावाने दुस:या समुदायाच्या चार विद्याथ्र्याना मारहाण केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मालेगाव येथे पंकजा मुंडे यांची जाहीर सभा. ...
भाजपाच्या एका खासदाराने आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता, असा दावा आम आदमी पार्टीचे (आप) कुमार विश्वास यांनी केला आह़े ...
१९ वर्षीय युवकाचा वीज धक्याने मृत्यु झाल्याची घटना ...