लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बैलगाडय़ा, टांगे अन् कर्कश भोंगे! - Marathi News | Bullock carts, legs and hoarse bears! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडय़ा, टांगे अन् कर्कश भोंगे!

अगदी 1947 सालापासूनच्या काही निवडणुकाही माङया अंधूक स्मरणात आहेत. त्या वेळी मी खूप लहान होतो. नेमकी पालिकेची निवडणूक होती की जिल्हा बोर्डाची, हे स्मरणात नाही. ...

भारतासाठी सुवर्णदिन, दिवसात 11 पदके - Marathi News | Gold medal for India, 11 medals in day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतासाठी सुवर्णदिन, दिवसात 11 पदके

भारतीय पुरुष स्क्व्ॉश व तिरंदाजी संघांनी ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले. 17व्या आशियाई स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी शुभ ठरला. ...

भारताने भेदली चिनी भिंत - Marathi News | India has penetrated the Chinese wall | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताने भेदली चिनी भिंत

व्ही़ आऱ रघुनाथ आणि वीरेंद्र लाकडा (प्रत्येकी 1 गोल) यांच्या शानदार गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी टीमने आशियाई स्पर्धेतील सामन्यात चीनची भिंत भेदताना उपांत्य फेरीत मजल मारली आह़े ...

बंडखोरीचा बॉम्ब ! - Marathi News | Rebellion bomb! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोरीचा बॉम्ब !

युती व आघाडीत फूट पडली आणि चारही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची पळवापळवी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर बंडखोरीचा बॉम्ब पडला. भाजप नेत्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नाराजी ...

काटोलमध्ये काका-पुतण्याची लढाई - Marathi News | Battle of Kaka-Putt in Katol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काटोलमध्ये काका-पुतण्याची लढाई

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष व अमोल यांनी दोन वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी घेत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. आशिष देशमुख यांनी काटोलमध्ये भाजपच्या ...

सभापतींच्या निवडणुकीत चमत्कार? - Marathi News | Miracles in the elections of the President? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभापतींच्या निवडणुकीत चमत्कार?

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मोडित निघाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटणार असल्याने ४ आॅक्टोबरला होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची ...

जसा विचार, तसा रोग! - Marathi News | Think of the disease like that! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जसा विचार, तसा रोग!

विचार आणि रोगाचा फार जवळचा संबंध आहे. डोक्यात जसा विचार येतो, तसा रोग होतो. तो रोग कोणत्याही औषधाने दुरुस्त होत नाही तर त्यासाठी ऊर्जा हवी असते. आत्मा ही एक शक्ती आहे. ...

‘इश्क वाला लव्ह’ कलावंतांची ग्रेट भेट - Marathi News | 'Ishq wala love' Great gift of artists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘इश्क वाला लव्ह’ कलावंतांची ग्रेट भेट

लवकरच येऊ घातलेल्या ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातील कलावंत लोकमत सखी मंच आणि युवा नेक्स्टच्या सदस्यांना भेटायला येत आहेत. २९ सप्टेंबरला ही कलावंत मंडळी दिवसा युवा नेक्स्टच्या ...

आमदारकीसाठी 2क् नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | Two corporators for the legislative assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारकीसाठी 2क् नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात

युती आणि आघाडी नसल्यामुळे या वर्षी मुंबई महापालिकेतील तब्बल 20 नगरसेवकांना विधानसभेचे तिकीट मिळाले आहे. ...