चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आशिष नारायण जाधव यास आज (दि. ७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले ...
शहराच्या काही भागात आज दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. अंदमानात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, बिहारमधून परतलेला मॉन्सून आणि स्थानिक वातावरणातील बदलांमुळे हा पाऊस झाला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार मोहिमेला उद्धव ठाकरे यांनी ‘अफझलखानाची स्वारी’ म्हटले असेल तर सख्खे भाऊच एकमेकांचे सख्खे वैरी होऊ शकतात हे वचन नव्याने खरे ठरणार आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा अनेक दृष्टींनी सफल ठरला. अमेरिकेहून मोदी काही ठोस घेऊन आलेले नसले तरी त्यांनी भारताबद्दल विश्वासाचे वातावरण अवश्य निर्माण केले आहे. ...
१६ वर्षांपूर्वीच्या एका भ्रष्टाचार खटल्यात ठोठावलेली चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा तहकूब ठेवण्यास तसेच जामिनावर मुक्त करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाचा नकार ...