लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रचारतोफा थंडावल्या - Marathi News | Stoppage of promotion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रचारतोफा थंडावल्या

वाहनांवरील भोंगे काढले : पोस्टर, बॅनरही गुंडाळले ...

सेन्सेक्स 87 अंकांनी मजबूत - Marathi News | Sensex up 87 points in early trade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेन्सेक्स 87 अंकांनी मजबूत

धातू, बँकिंग आणि आयटी क्षेत्रतील कंपन्यांच्या समभागांची जोरात विक्री झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 86 अंकांनी वर चढला. ...

‘जीएसटी’चा मुहूर्त हुकणार? - Marathi News | GST? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जीएसटी’चा मुहूर्त हुकणार?

जीएसटीमुळे सुरुवातीच्या वर्षात होणा:या तोटय़ासाठी देण्यात येणारे अनुदान किती वर्षे द्यावे, या मुद्यावर आता केंद्र व राज्यांमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. ...

रा.काँ. जिल्हाध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | Ra.co. District President resigns | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रा.काँ. जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

वाशिम रा.काँ. जिल्हाध्यक्षाचा राजीनामा इतरही काही पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र. ...

संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त - Marathi News | Settlement at sensitive centers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त

वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त. ...

दिल्लीत कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Constable shootings in Delhi kill and kill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या

दिल्लीलगतच्या विजय विहार क्षेत्रत सोमवारी पहाटे काही लोकांनी दिल्ली पोलिसातील एका कॉन्स्टेबलची हत्या केली. या हल्ल्यात अन्य एक कॉन्स्टेबल जखमी झाला. ...

जमिनीच्या वादातून एकाची हत्या - Marathi News | One murdered by land dispute | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जमिनीच्या वादातून एकाची हत्या

कोयाळी खुर्द येथे सीलिंग जमिनीच्या वादातून खून, आरोपीं अटकेत. ...

कोळसा खटला बंद करण्यास नकार - Marathi News | Refuses to close the coal suit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा खटला बंद करण्यास नकार

पुरेशा पुराव्यांअभावी, बंद करावा यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) केलेला अर्ज (क्लोजर रिपोर्ट) येथील विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला ...

मतदान सक्तीचे करावे - Marathi News | Polls must be compulsory | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदान सक्तीचे करावे

वाशिम जिल्ह्यातील तरूणाईचा सूर; मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद ...