लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

८ कोटीहून अधिक मतदारराजा बजावणार हक्क - Marathi News | The rights to play more than 8 crore voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ कोटीहून अधिक मतदारराजा बजावणार हक्क

राज्यातील १८ वर्ष पूर्ण केलेला मतदारराजा उद्या १५ तारखेला आपला लाखमोलाचा मतदानाचा अधिकार बजावेल. ...

प्रचाराचे वादळ शमले - Marathi News | Promotional Storms Shown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराचे वादळ शमले

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिनाभर राज्यात घोंघावणारे प्रचाराचे वादळ सोमवारी सायंकाळी शमले. प्रचार फे:या, सभांनी महाराष्ट्र अक्षरश: दुमदुमून गेला. ...

‘साई’वादात पडण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | Supreme Court's denial of 'sai' controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘साई’वादात पडण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

साईबाबा-शंकराचार्य वादात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला़ ...

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | Raj Thackeray's notice to the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

प्रचारसभेतील भाषणात अमराठी लोकांविरुद्ध काढलेले उद्गार आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावली. ...

‘हुडहुड’ थंडावले! - Marathi News | Hudhud stops! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हुडहुड’ थंडावले!

ओडिशाच्या किनारपट्टीवरच्या 12 जिल्ह्यांमधील लाखो नागरिकांचे जनजीवन हुडहुड या चक्रीवादळाने गेल्या दोन-तीन दिवसांत अस्ताव्यस्त करून टाकले आहे. ...

अंबरनाथमध्ये तीन कंपन्यांना आग - Marathi News | Three companies of Ambernath fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबरनाथमध्ये तीन कंपन्यांना आग

अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या पॅसिफिक ऑर्गेनिक कंपनीला रात्री 9च्या सुमारास भीषण आग लागली. ...

शाळेची भिंत पडून विद्याथ्र्याचा मृत्यू - Marathi News | School wall death due to falling of school wall | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळेची भिंत पडून विद्याथ्र्याचा मृत्यू

वसईतील शिरसाड येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत पडून निखिल टोकरे (9) हा विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला. उपचारासाठी मुंबईला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. ...

रिझव्र्ह बँक म्हणते, 5 हजारांची नोट नाहीच! - Marathi News | Reserve bank says no more than 5 thousand notes! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझव्र्ह बँक म्हणते, 5 हजारांची नोट नाहीच!

पाच हजार रुपयांची चलनी नोट व्यवहारात आणण्याचा रिझव्र्ह बँकेचा कोणताही विचार नाही. या संदर्भातील बातम्या व चर्चा केवळ अफवा आहेत, असा खुलासा बँकेच्या प्रवक्त्याने सोमवारी केला. ...

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चमकले! - Marathi News | Gold and silver prices shine again! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चमकले!

जागतिक बाजारातील मजबुती आणि स्थानिक बाजारपेठेत सणासुदीची खरेदी यामुळे बळ मिळालेल्या सोन्या-चांदीचे भाव सोमवारी वाढले. ...