दत्ताराम डाकी यांनी आपला ओ. बी. सी. चा दाखला अर्जासोबत न जोडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी घेण्यात आलेली निवडणूक रद्द केली आणि या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. ...
लॉटरीच्या नावाने गंडा घालणो, रक्कम दुप्पट करु न देतो असे आमिष दाखवून फसविण्याचे प्रकार समोर येत असताना आता फेक कॉल करून बँकेतील किंवा एटीएममधील पैसे काढण्याच्या घटना समोर येत आहेत, ...
रायगड जिल्हय़ात 3 शाखा असलेल्या o्री सिद्धिविनायक नागरी सहकारी बँकेत 3 वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या घोटाळय़ानंतर रिझव्र्ह बँकेने सिद्धिविनायक बँक बुडीत काढली. ...