लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन - Marathi News | Special Trains of Konkan Railway on the occasion of Mahaparinwariya Dynasty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून अनारक्षित विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असतानाच आता रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वेकडूनही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. ...

झाले गेले विसरा, आता पुढे काय करता येईल? - Marathi News | Forget it, what can be done next? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झाले गेले विसरा, आता पुढे काय करता येईल?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नाशिक दौ:याची सुरुवात लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिका:यांची वैयक्तिक भेट घेऊन व सविस्तर चर्चा केली. ...

७ व १४ डिसेंबरला मतदार नोंदणीची विशेष मोहीम - Marathi News | Special campaign for voter registration on December 7 and 14 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७ व १४ डिसेंबरला मतदार नोंदणीची विशेष मोहीम

गोंदिया तालुक्यातील मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१५ या अर्हता दिनांकावर .... ...

संमेलन व्हावेच; मात्र पारदर्शी, स्वयंपूर्ण! - Marathi News | Meeting will not be possible; Only transparent, autocomplete! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संमेलन व्हावेच; मात्र पारदर्शी, स्वयंपूर्ण!

ग्रंथप्रसाराला चालना मिळावी या हेतूने 1878 साली न्या. रानडे व लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी पहिले मराठी साहित्य संमेलन भरवले. ...

भाजप सरकारने पुसली लोकांच्या तोंडाला पाने - Marathi News | BJP government can get the mouth of the people wiped out | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजप सरकारने पुसली लोकांच्या तोंडाला पाने

गेल्या ६ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने आणि एक महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. ...

‘सवाई’मध्ये जुन्या-नव्याचा सुरेल संगम - Marathi News | Old-New Surle Confluence in 'Sawai' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सवाई’मध्ये जुन्या-नव्याचा सुरेल संगम

नव्या पिढीच्या नऊ कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ...

विदर्भातील काँग्रेस पदाधिका:यांची आज बैठक - Marathi News | Congress office in Vidarbha: Today's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील काँग्रेस पदाधिका:यांची आज बैठक

विदर्भातील लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस पदाधिका:यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी माहेश्वरी भवन, टेकडी रोड, सिताबर्डी, नागपूर येथे होणार आहे. ...

शेतक:यांना ‘ऑन दी स्पॉट’ वीजजोडणी ! - Marathi News | Farmers: 'On the Spot' power connection to them! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक:यांना ‘ऑन दी स्पॉट’ वीजजोडणी !

विभागात विजेचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे व नादुरुस्तीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे ओलिताची शेती धोक्यात आली आहे. ...

एमबीबीएसचा पेपर फुटला! - Marathi News | MBBS paper shot! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमबीबीएसचा पेपर फुटला!

एमबीबीएसचा तृतीय वर्षातील कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचा पेपर दुपारी असताना त्यातील उत्तरांचे एसएमएस सकाळीच फिरले. ...