शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोगनोळीत शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 17:51 IST

Crimenews Kognoli kolhpaur : कोगनोळी येथील काशीद गल्लीतील पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. स्वाती बाळासाहेब काशीद असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता नववी मध्ये शिकत होती.

ठळक मुद्देकोगनोळीत शालेय विद्यार्थिनीची आत्महत्यालहान वयात आत्महत्या केल्याबद्दल नागरिकातून हळहळ

कोगनोळी : येथील काशीद गल्लीतील पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. स्वाती बाळासाहेब काशीद असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता नववी मध्ये शिकत होती.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, स्वातीचा भाऊ व आई काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. वडील बाळासाहेब हे मेडिकल स्टोअरमधून औषधे आणण्यासाठी गेल्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून स्वातीने दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी कोगनोळी आऊट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम सूर्यवंशी, हवलदार राजू खानापनावर यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या घटनेची माहिती कळताच तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, मराठा मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश पाटील, प्रवीण पाटील, योगेश चौगुले यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. लहान वयात या मुलीने आत्महत्या केल्याबद्दल नागरिकातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर