विकास प्रकल्पांना होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन, केंद्र शासनाने पर्यावरण आघात अहवालासंदर्भातील अनेक नियम व अटी शिथिल करण्याचे धोरण आखले आहे. यामुळे कोणत्याही प्रकल्पांना सहजपणे मंजुरी देता येईल, असे शासनाला वाटते. या पर्यावरणविरोधी धोरणास जनतेने विर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क ही जीवनावश्यक बाब बनली आहे. पण हा मास्क चांदीचा असेल तर.... आहे की नाही भन्नाट कल्पना. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी हा चांदीचा मास्क बनवला असून नियोजित वधू-वरांच्या कुटूंबियांकडून या मास्कल ...
राज्याने दखल घ्यावी असे नेते कोल्हापूरने जरूर दिले परंतु त्यांचे स्वत:चे सुरक्षित मतदारसंघ होते व आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी फारशी धडपड करावी लागली नाही. कोल्हापुरातून विधानसभेवरून विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून ए. वाय. ...
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते बेंगलोर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 15 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 69 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोर ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेले आणखी दोघेजण आढळल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघे कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकुण २९ वर गेली आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई आणि पुण् ...
थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ...
कोल्हापूर : नियमित प्रवाशी ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी यंत्रणा रेल्वेने ... ...
येथील हॉटेल साई प्लाझाचे मालक, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व तरूण उद्योजक राहूल विश्वनाथ पाटील (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (गुरूवारी) पहाटे निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातल्यामुळे वाढदिन ...
अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननास १५ दिवसांनंतर सुुरुवात होणार आहे. सध्या येथील झाडे काढून तेथील बांधकाम हटविण्यात येत आहे. उत्खननाची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जून महिना उजाडणार आहे. ...
हातावरती पोट असणारे कसबा बावडा येथील दोनशेहून अधिक रोजंदारी, खुदाई कामगारांचा समावेश असलेले श्रमिक परिवाराला त्यांच्या मूळ गावी कर्नाटकात शुक्रवारी सकाळी रवाना करण्यात आले. नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी त्यांच्यासाठी एस.टी.बसेसची व्यवस्था केली होती. ...