लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज - Marathi News | 55 positive reports in Kolhapur district, 948 people discharged till date | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 770 प्राप्त अहवालापैकी 684 निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोन अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आले आहेत.) तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1638 पॉझीटिव्हपैकी 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आल ...

सहकाराची त्रिस्तरीय समिती करणार बाजार समितीच्या कारभाराची चौकशी - Marathi News | A three-tier committee of co-operation will inquire into the affairs of the market committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहकाराची त्रिस्तरीय समिती करणार बाजार समितीच्या कारभाराची चौकशी

बाजार समितीच्या कारभारावरून झालेल्या तक्रारी आणि लेखापरीक्षणात आढळलेले दोष यांची गंभीरपणे दखल घेत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेशही दिले आहेत. ...

प्रधानमंत्री स्वनिधी योजनाअंतर्गत पदपथ विक्रेत्यांची १०० प्रकरणे मंजूर - Marathi News | 100 cases of sidewalk vendors sanctioned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रधानमंत्री स्वनिधी योजनाअंतर्गत पदपथ विक्रेत्यांची १०० प्रकरणे मंजूर

पदपथ विक्रेत्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. आतापर्यंत ५५२ पदपथ विक्रेत्यांनी अर्ज सादर केलेले ...

सराफ बाजार उद्यापासून तीन दिवस बंद - Marathi News | The bullion market will be closed for three days from tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सराफ बाजार उद्यापासून तीन दिवस बंद

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवार (१८) पासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली. ...

शहरात २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, गंजीमाळ चिडीचूप - Marathi News | Containment zones at 23 places in the city, Ganjimal Chidichup | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, गंजीमाळ चिडीचूप

कोल्हापूर शहर परिसरात सध्या २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत जाईल तशी कंटेन्मेंट झोनची संख्या वाढत गेली असून, त्यामुळे शहराच्या विविध भागांत लोखंडी बॅरिकेड्‌स लावण्यात आल्याचे पहायला मिळते. दरम्यान, गंजीमा ...

थॅलेसेमिया रूग्णांचे कोल्हापुरात औषधाविना हाल - Marathi News | Thalassemia patients in Kolhapur without medicine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थॅलेसेमिया रूग्णांचे कोल्हापुरात औषधाविना हाल

कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थॅलेसेमिया रूग्णांचे औषधे व तपासणीविना हाल होत आहेत. त्याबाबत फाईट ॲगेन्स्ट थॅलेसमिया असोसिएशनने सीपीआर प्रशासनाकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली. जिल्हया ...

corona virus-प्रभाग समिती सचिवांवर राजकीय दबाव ? - Marathi News | corona virus- Political pressure on ward committee secretaries? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus-प्रभाग समिती सचिवांवर राजकीय दबाव ?

कोल्हापूर शहराच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. मात्र शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सचिव चांगले काम करीत असताना त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. विशेषत: हा ह ...

ग्रामपंचायतीवर प्रशासक होणार, ११ हजार द्या - Marathi News | There will be an administrator on the gram panchayat, give 11 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायतीवर प्रशासक होणार, ११ हजार द्या

राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निधी उभा करीत असल्याचे प्रकरण गुरुवारी पुढे आले. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबं ...

महापालिका भरणार फायरमनची १० पदे - Marathi News | Municipal Corporation to fill 10 posts of firemen | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका भरणार फायरमनची १० पदे

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडे ठोक मानधनावर फायरमनची १० पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ...