शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘केआयटी’च्या विद्यार्थ्यांनी साकारली ‘हॉरी झोन’

By admin | Updated: September 5, 2014 00:51 IST

तरुणाईचे ज्ञान : मेरठमधील क्वॉडटोरॅक स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक

कोल्हापूर : मेरठ (दिल्ली) येथे इंडियन सोसायटी आॅफ न्यू ईरा इंजिनिअर्सतर्फे आंतरराज्य ‘क्वॉड टोरॅक-२०१४’ स्पर्धा घेण्यात आली. यात केआयटी कॉलेजच्या अभियांत्रिकी शाखेतील २५ विद्यार्थ्यांच्या संघाने ‘हॉरी झोन’ ही चारचाकी साकारून ‘आॅटोक्रॉस’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.या संघात राजवर्धन पवार (कर्णधार), ओंकार कामत, आकाश लायकर, रजत माने, केदार बडसकर, मयूरेश भोसले, प्रीतम कुलकर्णी, राहुल बेलदार, वैभव पाटील, मोनीष जिरगे, ऋषिकेश मगदूम, ओंकार माने, हितेश भानुषाली, राहिब पटवेगार, चिन्मय देशपांडे, गौरव सांगलीकर, शंतनू भाट, गणेश पोळ, यशोधन सावंत, अक्षय देसाई, ऋतुराज डोंगरे, गुरुनाथ बुरसे, सत्यजित शिंदे, आदम शेख, अनुराग चौगुले यांचा समावेश होता. त्यांना कॉलेजचे विश्वस्त मंडळ, प्राचार्य डॉ. एम. एम. मुजूमदार, मेकॅनिकल शाखेचे प्रमुख एस. एस. माने, ए. एम. कुरेशी यांचे मार्गदर्शन तसेच जाधव इंडस्ट्रीज, राजलक्ष्मी इंडस्ट्रीज, टेक्नोज अँड प्लास्टोज, महालक्ष्मी रिसेलरर्स, व्ही. पी. इंडस्ट्रीज यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)अशी साकारली चारचाकीहोंडा सीबीआर २५० सी.सी. या दुचाकीचे इंजिन वापरून ‘हॉरी झोन’ ही चारचाकी साकारली आहे. यात अ‍ॅक्सेलरेटर ब्रेकिंगचा समावेश केला आहे. दरी-खोऱ्यातून प्रवास करताना अचानक अपघात होऊन ‘हॉरी झोन’ कोणत्याही बाजूस उलटल्यास तिचे इंजिन तातडीने बंद होणारी स्वयंचलित यंत्रणा समाविष्ट केली आहे. (प्रतिनिधी)