शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी, गोपीचंद पडळकर यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:05 IST

रायगडवरील धनगर समाजाला काढलेल्या नोटीसचा निषेध

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनुकंपावर राजकारणात भरती झालेले नेते असून, त्यांनी कोणताही संघर्ष केलेला नाही. सांगलीसाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. आता ते प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची भाषा करत आहेत, त्यांची ही अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी झाल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

आमदार पडळकर हे बुधवारी कोल्हापुरात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले की, रायगड किल्ल्यावर धनगर समाजाच्या घरांवरून उफाळलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, “स्वराज्यामध्ये धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे. छोट्या-छोट्या वाटा शोधून दुश्मनावर हल्ला करायचा आणि त्या वाटा पुन्हा मुजवायच्या, शत्रूंची सर्व गुप्त माहिती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती; पण आता कुणाच्या डोळ्यात धनगर समाजाची घरं खुपतात माहिती नाही. पुरातत्त्व विभागाने नोटिसा मागे घ्याव्यात, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगत त्यांनी समाजाला दिलेल्या नोटीसची प्रत फाडून निषेध केला.